दिवाळीचा फराळ करताना तुम्ही भेसळयुक्त गूळ तर वापरत नाही ना? कसं ओळखायचं?
दिवाळी जवळ येऊ लागल्यानं घरोघरी फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली असेल. सध्या अनेकजण आरोग्याबाबत सजगता दाखवून गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात. पण सणासुदीच्या दिवसात बाजारात भेसळयुक्त पदार्थ सुद्धा विक्रीसाठी येतात. असे भेसळयुक्त पदार्थ वापरल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तेव्हा भेसळयुक्त गूळ कसा ओळखायचा याच्या काही टिप्स जाणून घेऊयात.
1/5
चव तपासा :
2/5
रंग तपासा :
3/5
वॉटर टेस्ट करून पाहा :
4/5