Dengue Vaccine in India : डेंग्युवर भारताकडून लस तयार; गिलॉय, प्लेटलेटची शोधण्याची चिंता मिटली
Dengue Vaccine in India: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटरने डेंग्यूबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताने डेंग्यूची लस तयार केली असून तिच्या अंतिम चाचणीवर काम सुरू आहे.
Oct 17, 2024, 09:17 AM ISTदह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...
दह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...
Oct 16, 2024, 10:46 AM ISTवजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
Oct 15, 2024, 09:11 AM ISTतुम्हीही फोन ठेवता सायलेन्टवर? जाणून घ्या तुमची पर्सनॅलिटी
तुम्हालाही कायम फोन सायलेंटवर ठेवण्याची सवय... मग तुम्हाला माहितीये का कशी आहे तुमची पर्सनॅलिटी... आजकाल लोकं जास्त वेळ फोनवर घालवतात. मोबाईल जशी काय त्यांची एक गरज झाली आहे. जाणून घ्या काय असतं वेगळं...
Oct 12, 2024, 06:32 PM ISTवयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं?
Normal Blood Pressure By Age: वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं? ब्लड प्रेशर प्रत्येक व्यक्ती आणि लिंगाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तेव्हा वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं याविषयी जाणून घेऊयात.
Oct 8, 2024, 07:28 PM ISTकाळ्या हळदीचे फायदे माहितीयेत का?
तुम्ही पिवळी हळद पहिली असेल पण तुम्हाला काळ्या हळदी विषयी माहित आहे का?
Oct 7, 2024, 08:55 PM ISTब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर
Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे.
Oct 7, 2024, 08:24 PM ISTपायांच्या बोटांवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव
तुम्हाला माहितीये का? की माणसांच्या पायांच्या बोटांवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो.
Oct 7, 2024, 07:38 PM ISTलो ब्लड प्रेशरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका!
Low Blood Pressure Symptoms in Marathi: लो ब्लड प्रेशरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका! उच्च रक्तदाब ही समस्या अनेकांना भेडसावत असते. खाण्या-पिण्याच्या सवयींमुळं ही समस्या उद्भवू शकते. उच्च रक्तदाब वाढणे आणि कमी होणे दोन्हीही धोकादायक आहे. अशावेळी हे संकेत लक्षात ठेवावे
Oct 7, 2024, 02:35 PM ISTमेहंदी मध्ये फक्त हे दोन पदार्थ मिसळा; पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस
Mehndi on Hair Tips : मेहंदी मध्ये फक्त हे दोन पदार्थ मिसळा; पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस. अनेकांना केस हायलाईट अर्थात कलर करण्याची इच्छा असते. केमिकल युक्त रंग लावण्याने केस खराब होवू शकतात. अशा वेळेस मेंदी लावताना घरच्या तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केस हायलाईट करु शकता.
Oct 6, 2024, 09:22 PM ISTभाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान
Roasted Chana Side Effects: भाजलेल्या चण्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'या' 3 गोष्टी, होईल गंभीर नुकसान. भाजलेले चणे खाणं अनेकांना पसंत असतं. आपल्या घरातील मोठे देखील आपल्याला भूक लागल्यावर बाहेरचं काही खाण्या पेक्षा भाजके चणे खा असं सांगतात. मात्र, चुकूनही भाजक्या चण्यांसोबत या तीन गोष्टींचं सेवन करु नका, नाही तर होईल गंभीर नुकसान
Oct 6, 2024, 06:13 PM ISTमुकेश अंबानी यांच्यासारखं यशस्वी होण्याची आहे इच्छा? जाणून घ्या त्यांचं Daily Routine
मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. पण उद्योजक होणं ही काय सोपी गोष्ट नाही त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. तर मुकेश अंबानी काय करतात त्यांचं दिवसभराचं रूटीन काय हे जाणून घेऊया.
Oct 5, 2024, 06:22 PM ISTशेवटचे मुघल शासक बहादूर शाह जफर यांची नात जगतंय असं आयुष्य
शेवटचे मुघल शासक बहादूर शाह जफर यांची नात जगतंय असं आयुष्य
Oct 5, 2024, 05:09 PM ISTसकाळी की रात्री दूध नेमकं कधी प्यायला हवं?
दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 सारखे अनेक पोषकतत्व आढळतात.
Oct 4, 2024, 08:06 PM IST