lifestyle

प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

Jan 21, 2024, 05:13 PM IST

रोज गरम पाणी पिताय? सावधान!

अनेक लोक आहेज जे वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. त्यातही अनेक लोक एखाद्या ठरलेल्या वेळी गरम पाणी पित नाहीत तर दिवसभर गरम पाणी पितात. त्यांना असं वाटतं की दिवसभर पाणी पिल्यास वजन लवकर कमी होईल. पण याचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे अनेकांना कळत नाही. त्यानं आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो तर काय होतं ते जाणून घेऊया...

Jan 20, 2024, 06:26 PM IST

गुरु गौर गोपाल दास यांच्या म्हणण्यानुसार, पालकांनी कधीच करु नये या 4 गोष्टी, मुलांना नरकात पाठवाल

सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू गौर गोपाल दास सांगत आहेत की, अनेकदा पालक मुलांचे संगोपन करताना अशा काही चुका करू लागतात, ज्यामुळे मुले गोंधळून जातात आणि कमकुवत मनाची होतात.

Jan 20, 2024, 04:54 PM IST

चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?

Right Time to Drink Tea : सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा न पिणारे लोक फारच कमी दिसतील. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पित असतात. पण चहा पिण्याची देखील योग्य वेळ आणि पद्धत आहे... जर ती पाळली नाही तर अनेक समस्यांना सामारे जावं लागू शकते....  

Jan 20, 2024, 02:25 PM IST

मेथी कोणी खाऊ नये?

आपल्या सगळ्यांच्या घरातले मोठे आपल्याला नेहमीच सांगतात की हिवाळ्यात मेथी खाणं गरजेचं आहे. त्या काळात तुम्ही मेथी खाल्ली तर शरीरातील उर्जा वाढते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळेच आपली आई किंवा आजी घरात मेथीचे लाडू बनवताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का की कोणी मेथी खाऊ नये. 

Jan 19, 2024, 06:29 PM IST

तुम्ही पण चहा घेतल्यानंतर उरलेली पावडर फेकून देण्याची चूक करता? मग, एकदा वाचाच

Easy Ways to Recycle Used Tea Leaves:  स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवू शकता. यापैकी म्हणजे चहापती किंवा उरलेला चहा पावडरचा वापर आपण उत्तम आरोग्यासाठी करु शकते. नेमकं याचा वापर तुम्ही कसा करु शकता ते जाणून घ्या... 

Jan 19, 2024, 04:31 PM IST

हिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या

Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...

Jan 18, 2024, 06:30 PM IST

Health Tips : तुम्हीपण भाज्यांच्या साली काढता का? पाहा ‘या’ सालींचे फायदे…

health benefits vegetable peels: आहारात भाज्यांचा समावेश असेल तर त्यातून उत्तम पोषण मिळते. भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतात. पण आपण काही भाज्याच्या साली काढून खात असतो. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या भाज्या सालीसकट खाल्या तर आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात?

Jan 18, 2024, 01:06 PM IST

पांढरे झालेले केस पुन्हा होऊ शकतात का काळे? या पद्धतीनं करा घरगुती उपाय

White Hair Home Remedies in marathi: केस पांढरे झालेले कुणालाच आवडत नाही.  बदलती जीवनशैली आणि ताणतणावामुळे केस लवकर पांढरे होतात.  चारचौघात गेल्यावर आपल्याला पांढऱ्या केसांची लाज वाटते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही असे काही घरगुती उपाय करुन पांढरे केस अनंत काळासाठी काळे करु शकता. चला तर मग जाणून घेऊया...

Jan 17, 2024, 04:33 PM IST

दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?

लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का? 

Jan 17, 2024, 03:02 PM IST

जगातील 'या' 5 Blue Zoneमधील लोकं जगतात 100 वर्षे

पृथ्वीवरील 'या' 5 Blue Zone मधील नागरिकांना लाभतं 100 वर्षांचं आयुष्य

Jan 17, 2024, 02:22 PM IST

कान स्वच्छ करण्यासाठी इअर बड वापरताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Side effects Of Ear bud Cotton : कॉटन इअर बडमधून मेण काढताना मेण अनेकदा ढकलून आत जाते. जे कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचते आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो.

Jan 16, 2024, 09:00 PM IST

डायबेटिस असणाऱ्यांनी हिरवी मिरची खावी का?

डायबेटिसचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे मिरची वाढलेल्या शुगची काळजी घेऊन शरीरातील शुगर संतुलीत करण्यास मदत करते.  

 

Jan 16, 2024, 02:54 PM IST

मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा,'हे' 5 आजार राहतील लांब

शरीर सुदृढ रहाण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.आपल्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायामाची गरज अस्ते . असे अनेक पदार्थ आहेत ज्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

 

Jan 16, 2024, 01:21 PM IST

5 आजारांना मुळापासून उपटून काढेल ही झाडाची साल, अगदी स्वस्त आणि मस्त

Babool Saliche Fayde : आपल्या आजूबाजूच्या अनेक वनस्पतींना आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. असचंच एक झाडं आहे ज्याची फळं किंवा पान नाही तर चक्क साल अतिशय गुणकारी आहे. हे कोणतं झाड जाणून घेऊया. 

Jan 16, 2024, 12:45 PM IST