अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ
योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व्यक्ती बनू शकता. तथापि, कोणतेही अन्न संयोजन चुकीचे झाल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हा आपल्या व्यस्त जीवनाचा परिणाम आहे जिथे आपण काय खात आहोत हे आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानुसार, यापैकी काही चुकीच्या अन्न संयोजनामुळे तुमच्या पचनसंस्थेला समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात.
Sep 21, 2023, 05:41 PM ISTतुमचा Blood Group कोणता आहे? 'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट
Blood Group : तुमचा रक्तगट कुठला आहे, यावरुन तुमचा स्वभाव समजतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. साधारणपणे A, B, AB आणि O हे 4 प्रकराचे रक्तगट असतात यातील तुमचा कुठला आहे. कारण एका रक्तगटाचे व्यक्ती अतिशय स्मार्ट असतात.
Sep 20, 2023, 08:10 PM ISTकर्करोगाचा धोका कमी करू शकतात गाजर, रोज खाण्याचे इतके फायदे...
गाजराचा रस आपल्या शरीरासाठी हा गुणकारी आहे.रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यात क आणि के जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यात कॅरोटीनोइड्स नावाचे वनस्पती घटक देखील असतात.
Sep 20, 2023, 01:45 PM ISTस्वस्तात मिळणारं रताळं आरोग्यासाठी वरदान, पाहा लाखमोलाचे फायदे
रताळे पौष्टिक असतात, प्रत्येक सर्व्हिंगमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज असतात. त्यांच्याकडे कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत आणि ते रोगप्रतिकारक कार्य आणि इतर आरोग्य फायद्यांना प्रोत्साहन देऊ शकतात.
Sep 14, 2023, 03:47 PM IST'अशा' मुलींच्या प्रेमात पडू नका, आयुष्य होईल उध्वस्त
Love Relationship Tips:अती रागीष्ट मुलींशी लग्न करु नये, अन्यथा घर, संसार बरबाद करतात. नेहमी शांत स्वभावाच्या मुलींशी लग्न करायला हवे असे चाण्याक्य नितीमध्ये सांगितले आहे. परिवाराच्या दबावाखाली येऊन लग्न करणाऱ्या मुलीशी लग्न करु नये. आचार्य चाणाक्य यांनी अशा मुलींपासून थोडे दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
Sep 11, 2023, 04:58 PM ISTउतरत्या वयातही हवाय पंचवीशीच्या तरूणासारखा स्टॅमिना? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश, सद्गुरूंनी दिल्या टीप्स
Anti Aging Tips By Sadhguru: सध्या आपली सर्वांचीच जीवनशैली ही बदलत जाते आहे त्यामुळे अशावेळी आपली लाईफस्टाईल आरोग्यदायी कशी बनवावी असा प्रश्न असतो. त्यातून उतार वयातही चिरतरूण दिसण्यासाठी काय करावं याचीही जोरात चर्चा असते.
Sep 9, 2023, 04:24 PM ISTकिचनमधील एग्जॉस्ट फॅन 'असा' करा स्वच्छ
How to clean exhaust fan: घरातील स्वच्छता करणं रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण घरात स्वच्छता असेल लक्ष्मी नांदते, असा समज आहे. पण घरातील काही वस्तूंची सफाई करणं दिव्य असतं. कारण या वस्तू कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. यामध्ये चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंचा समावेश आहे.
Sep 8, 2023, 10:39 AM ISTपुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!
Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया.
Sep 5, 2023, 04:22 PM ISTजमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!
Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Sep 5, 2023, 02:10 PM ISTव्यायाम न करता 'असे' वजन कमी करा
वापरलेल्या आणि खर्च केलेल्या कॅलरींचे प्रमाण वजन व्यवस्थापन ठरवते. वजन कमी करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीची कमतरता राखणे आवश्यक आहे. कॅलरीजचा प्रकार देखील फरक करतो. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे.
Sep 4, 2023, 06:40 PM ISTआईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात 'ही' लक्षणे
Unloved Daughters: अनेक मुलींना लहानपणी आईचे प्रेम मिळण्याऐवजी तिचा राग, द्वेष, मत्सर पाहायला मिळतो. अशा नात्याचा मुलींच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो?याबद्दल जाणून घेऊया.
Sep 4, 2023, 01:48 PM ISTबदाम यकृतासाठी कसे हानिकारक आहेत? जाणून घ्या
बदाम हे पौष्टिकतेने परिपूर्ण मानले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि आरोग्यदायी फॅट्सचे प्रमाण जास्त असते, पण काहीवेळा ते चुकीच्या पद्धतीने खाणे महागात पडू शकते.
Sep 2, 2023, 04:09 PM ISTपुरुष आणि महिलांमधील हार्ट अटॅकची लक्षणं वेगळी, पण हे असं का?
सध्याच्या जमान्यात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पुरुष आणि स्त्रियांमधील हार्ट अटॅकची लक्षणं वेगळी आहेत.
Aug 29, 2023, 07:21 PM IST
नियमितपणे केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे...
केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात.जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ग्रस्त आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.केळी हे एक सुपरफूड आहे भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.
Aug 29, 2023, 04:26 PM ISTअंबानींच्या घरात कशी बनते चपाती?... एकदा पाहाच
Mukesh Ambani House: भारतातील सगळ्यात श्रीमंत आणि लोकप्रिय कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंब. अंबानी यांच्या नावातच एक वेगळी लक्झरी आहे. एंटिलिया हे त्यांचं घर आहे. भारतात कोणत्याही व्यक्तीनं कधी विचार केला नसेल तितकं मोठं त्यांचं घर आहे. अशात आता अंबानी कुटुंबातील आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे अंबानी कुटुंबात चपाती कशी बनवली जाते...
Aug 28, 2023, 06:16 PM IST