lifestyle

पावसाळ्यात मेकअप करताना घ्या 'ही' काळजी

पावसाळा सुरु झाल्यानं प्रत्येकाला वेगवेगळी चिंता असते. कधी कोणाला आता पांढऱ्या रंगाचे बूट घालता येणार नाही याची चिंता, तर कधी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करता येणार नाही याची चिंता कारण पाण्यात भिजल्यानं किंवा चिख्खल उडाल्यानं ते लगेच खराब होतात. तर काही महिला असतात ज्यांना त्यांच्या मेकअपची चिंता असते. पावसाळ्यात मेकअप लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मेकअपची खास काळजी घेतली जाते. 

Jun 22, 2023, 06:04 PM IST

इंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य

Indian toilet or western toilet : स्वच्छ आणि निरोगी आरोग्यासाठी शौचालय घरोघरी असणे अत्यंत आवश्यक आहे. शौचालयामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते. पण तुमच्या आरोग्यासाठी इंडियन की वेस्टर्न टॉयलेटचा पर्याय चांगला ठरु शकते? ते जाणून घ्या...

Jun 22, 2023, 01:18 PM IST

कोथिंबीर 2 दिवसात सुकून खराब होते?, ही ट्रिक बेस्ट

Store Fresh Coriander : घरी आणलेली कोथिंबीर दोन दिवसात सुकून खराब होत असेल तर या काही सोप्या ट्रिक्स वापरा आणि कोथिंबीर एकदम फ्रेश राहील. हिरवीगार कोथिंबीर आठवडाभर टिकून राहील. कोथिंबीर घरी आणल्यानंतर कोथिंबीरीची मुळं पाण्यात बुडवून ठेवा. सर्वप्रथम एका ग्लासामध्ये किंवा डब्यात पाणी भरुन ठेवा. त्यात कोथिंबीरीची मुळे बुडवून ठेवा. त्यामुळे कोथिंबीर फ्रेश राहील.

Jun 22, 2023, 12:10 PM IST

Roti Side Effects: चपाती खालल्याने आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो?

Wheat Roti Side Effects: चपाती खालल्याने आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो?

Jun 21, 2023, 11:41 PM IST

Jeera Water Benefits : जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे, या समस्या होतील दूर

Jeera Water For Weight Loss: जिरे थोडे तिखट आणि तुरट असतात मात्र तेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. जिऱ्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. जिरे हे सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक मानले जाते. जिरेमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचे विशेष आरोग्य फायदे आहेत. जिरे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

Jun 21, 2023, 05:32 PM IST

तुम्ही भात खाताय, मग त्याआधी तांदुळ असा धुवा नाहीतर...

Cooking Tips :  भारतीय आहारातील महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे भात... अनेकांना भात खाल्ला नाही तर जेवण पूर्णच वाटत नाही. भात जर एवढा महत्त्वाचा असेल तर तो शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे. 

Jun 21, 2023, 04:40 PM IST

Diabetes नियंत्रणात आणायचंय? मग घरी सुरु करा 'हे' व्यायाम, होतील आरोग्यदायी फायदे

Yoga for Diabetes :  मधुमेह कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात? तरीही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. यासाठी पुढील 5 योगासने तुम्ही घरच्या घरी ट्राय करा, तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते. 

Jun 20, 2023, 04:16 PM IST

Acidity: छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोटात आग होते? आहारात करा पुढील बदल

Healthy Diet Plan : ॲसिडीटीचा त्रास ज्यांना होतो तोच ही समस्या किती त्रासदायक असते ते सांगू शकतील. आपण दिवसातले 3 ते 4 वेळेला नियमितपणे खात असतो तरी देखील अॅसिडीटीचा त्रास होत असतो. 

Jun 19, 2023, 05:08 PM IST

लिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स

Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...

Jun 18, 2023, 05:29 PM IST

Father's Day 2023 : वाढत्या वयात पुरुषांनी 'या' मेडिकल टेस्ट कराच, कोणत्या चाचण्या कराव्यात जाणून घ्या...

आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

Jun 18, 2023, 03:52 PM IST

तुम्हीही नवीन कपडे न धुता घातला का? मग सावधान…वाचा याचे दुष्परिणाम

New clothes without washing : नवीन कपडे घालायला सर्वांना आवडतात पण हेच नवीन कपडे तुम्हाला आजारी पाडू शकता. बहुतेक वेळा, लोक नवीन कपडे घरात आणल्याबरोबर ते तसेच घालायला सुरुवात करतात, परंतु असे करणे किती घातक ठरु शकते ते जाणून घ्या.. 

Jun 15, 2023, 05:15 PM IST

Skin Care Tips : कपाळावर टिकली लावल्याने होते अ‍ॅलर्जी?

Bindi- Tikli Allergy News In Marathi : कपालावर टिकली शिवाय स्त्री चा शृगांर अपूर्णच दिसतो. याच कारणामुळे बहुतेक महिलांना दिवसभर कपाळावर टिकली लावणे पसंद करतात. तर काही अविवाहित स्त्रिया देखील चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी केसांना आपल्या कपाळावर टिकली लावतात.  घालताना दिसतात.

Jun 15, 2023, 03:58 PM IST

केस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल

Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.

Jun 15, 2023, 10:24 AM IST

उभं राहून पाणी पिण्याची सवय आत्ताच सोडा; नाहीतर होतील गंभीर आजार

उभं राहून पाणी प्याल तर गंभीर आजारांना निमंत्रण द्याल. जाणून घ्या उभं राहून पाणी पिण्याचे गंभीर दुष्परीणाम.

Jun 13, 2023, 11:46 PM IST

आपले पूर्वज नाश्ता राजासारखा करावा असं का म्हणायचे?; जाणून घ्या नाश्ता करण्याचे 'हे' सर्वात मोठे फायदे..

Breakfast Benefits: सकाळी भरपेट नाश्ता करणं का गरजेचं असतं?; या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या

Jun 13, 2023, 07:20 PM IST