lifestyle

Tulsi Rules : राम व कृष्ण तुळसमध्ये फरक काय? घरात कोणती तुळस शुभ? आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी 'या' दिवशी लावा रोप

Tulsi Rules : येत्या 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला (tulsi vivah 2023) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरात कुठली तुळस शुभ असते. त्याशिवाय कुठल्या दिवशी तुळस लावल्यास घरात आर्थिक फायदा होतो जाणून घेऊयात. 

Nov 20, 2023, 11:22 AM IST

फळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?

What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर

Nov 18, 2023, 06:35 PM IST

तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे की करतोय टाईमपास? जाणून घ्या

Know if your partner truly loves you or not : तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो की टाईमपास जाणून घ्या. या गोष्टी तुम्ही ही तुमच्या पार्टनरमध्ये पाहिल्या असतील तर व्हा सावध करत असेल तुमच्यासोबत टाईमपास. l

 

Nov 18, 2023, 06:11 PM IST

जगातील सर्वात घातक पक्षी, समुद्रातही करतो शिकार

World's Most Dangerous Bird: पक्षी घातक असतात का? तुम्हालाही पडलाय का प्रश्न? जगातील सगळ्यात घातक पक्षी विषयी जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Nov 17, 2023, 01:42 PM IST

IND vs NZ Semifinal : हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? ज्यामुळे शुभमन गिलला मैदान सोडावं लागलं

Hamstring injury to Shubman Gill : शुभमन गिलला मैदानातच उपचार झाले. परंतू अधिक त्रास होत असल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. नेमकं हॅमस्ट्रिंग म्हणजे काय असतं? याची माहिती जाणून घेऊया...

Nov 15, 2023, 09:18 PM IST

त्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत

Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं. 

 

Nov 14, 2023, 01:41 PM IST

Diwali मध्ये जास्त मिठाई खाल्लीय,'या' पद्धतीने ओळखा डायबिटिस वाढला की नाही?

Diabetes Care During Diwali : गोड खाणे कोणाला आवडत नाही?शिवाय दिवाळीचा सण असेल तर गोड खाणे गरजेचे आहे. पण या दिवाळीत जर तुम्ही खूप गोड खाल्लं असेल आणि तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर शरीरावर या खुणा किंवा बदल दिसू शकतात.

Nov 13, 2023, 02:00 PM IST

40 शीत तरुणपणीपेक्षा जास्त सुंदर दिसू शकतात महिला, 'या' 6 गोष्टी करा फॉलो

Woman Beauty Tips : 40 शीत दिसायचंय तरुण मग आजच या टिप्स करा फॉलो. 

Nov 12, 2023, 05:04 PM IST

भारतीय लग्नात वरमालाचे महत्त्व काय? एकदा जाणून घ्या

भारतीय संस्कृती म्हटलं की सगळ्या परंपरा आणि त्यासोबतच लग्ना आधीचे कार्यक्रम आणि त्यानंतरचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आपण पाहतो. अशात त्यातही सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे वरमाला असते. वरमालाचे लग्नात काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया. 

Nov 12, 2023, 04:08 PM IST

सुधा मूर्तींच्या पॅरेंटिंग टिप्स, यामुळे मुलं होतील अधिक जबाबदार आणि स्वावलंबी

Sudha Murthy Parenting Tips : सुधा मूर्ती यांच्या पालकत्वाच्या टिप्स आधुनिकता आणि परंपरा या दोन्हींवर आधारित आहेत. सुधा मूर्तीच्या पालकत्वाच्या 4 टिप्स सांगतो, ज्या पालकांनी नक्कीच अवलंबल्या पाहिजेत.

Nov 12, 2023, 11:38 AM IST

'या' व्हिटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर येतात डाग

आपल्या शरीरात एका गोष्टीची जरी कमी झाली तरी आपल्या आरोग्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. अनेकदा यामुळे अशकतापणा येतो. अनेकदा तर आपली त्वचा खराब होऊ लागते. आपल्या त्वचेवर डाग येतात किंवा मग त्वचा काळी होऊ लागते. चला तर जाणून घेऊया कोणत्या विटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर डाग येऊ लागतात. 

Nov 11, 2023, 04:42 PM IST

जेवणानंतर चूकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम

खाण्यानं शरीराला ऊर्जा, आणि सामर्थ्य मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र , जेवणानंतर काही चुका करणं हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. या चुकीच्या सवयी प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि फायबर यासारख्या आवश्यक पोषक घटकांच्या शोषणात अडथळा आणू शकतात. म्हणुनच जेवणानंतर कोणत्या अशा गोष्टी टाळायला हव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Nov 10, 2023, 07:17 PM IST

वजन कमी करायचंय? 'या' हेल्थी पदार्थांचा करा समावेश; घरच्या घरी झटपट बनवा!

Healthy Breakfast Tips: दररोज नाश्ता काय करावा असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. त्यातून आपल्याला आपला आहार हा हेल्थीही हवा असतो. त्यामुळे आता रोज रोज तोच तोच पडणार नाही. कारण हा नाश्ता तुम्ही नक्की करू शकता. 

Nov 9, 2023, 08:31 PM IST

आईने मुलाला चुकूनही सांगू नयेत 'या' गोष्टी

Parenting Tips:आई असं बोलली तर त्याचे हृदय तुटते. आपल्याला कोणी समजून घेत नाही अशी भावना त्याच्या मनात येते. तुझ्या भावा किंवा बहिणीसारखा हुशार बन, अशी तुलना करु नये. शिक्षणात हुशार नसेल तर मुलाची अशी तुलना केली जाते. ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होतात. मुलगा कॉलेजमध्ये शिकतोय, किंवा त्यानंतर अभ्यासासाठी वेळ घेतोय तर त्याला सारखे टोमणे मारु नये. 

Nov 8, 2023, 03:13 PM IST

National Cancer Awareness Day: ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका

Blood Cancer Symptoms: सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

Nov 7, 2023, 01:09 PM IST