अंबानींच्या अँटिलियामध्ये अशी बनते चपाती..., एकदा पाहाच

मुकशे अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत.

मुकेश अंबानी हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईतील एंटिलिया या 27 मजली घरात राहतात.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चपाती बनवणाऱ्या एका मशीनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एकावेळी अनेक चपात्या बनत असल्याचे पाहायला मिळाले.

या मशीनमध्ये पीठ मळण्यापासून चपाती बनवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी होतात.

या मशीनमध्ये 1 तासात हजारो चपात्या बनवण्यात येतात.

मुकेश अंबानी यांच्या घरात ही मशीन असल्याचा दावा मशीन बनवणाऱ्या व्यक्तीनं केला आहे.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही 90.8 बिलियन डॉलर इतकी आहे.

(All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story