पाण्यात बुडवताच कपड्यांचा रंग जातोय? तर 'या' टिप्स नक्की वापरा
कपडे धुताना अनेकदा गडद रंग फिकट होतात. ही एक सामान्य गोष्ट आहे.कपडे जर व्यवस्थित धुतले जर त्यांचा रंग बराच काळ सुरक्षित राहू शकतो.
Aug 5, 2024, 12:57 PM IST
Google च्या ऑफिसमध्ये कसं जेवण मिळतं?
Google च्या ऑफिसची सगळ्यांना क्रेझ आहे. ते ऑफिस आतुन कसं आहे आणि तिथे खायला काय मिळतं हे सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत.
Aug 4, 2024, 07:00 PM ISTसकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained
Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी
Aug 4, 2024, 02:24 PM ISTकेसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ
आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...
Aug 3, 2024, 06:23 PM ISTनेमकी कोणी खावी शिळी चपाती? फायदे पाहून ताजी चपाती विसराल...
leftover Roti Health Benefits : सरसकट बरीच मंडळी शिळी पोळी, चपाती आवडीनं खातात. पण, ती नेमकी कोणी खावी याची माहिती आहे का तुम्हाला?
Aug 3, 2024, 11:20 AM IST
थोडंस दुर्लक्ष होताच दूध ऊतू जातं; 'या' टिप्स वापरा दूध कधीच भांड्याबाहेर येणार नाही
दूध उकळताना अनेकदा ते उतू जातं. म्हणजे अगदी थोडं देखील दुर्लक्ष झालं तरी दूध उतू जातं. अशावेळी या टिप्स नक्की फॉलो करा.
Aug 2, 2024, 08:56 PM IST
अभ्यासाचं नाव जरी घेतलं तरी मुलं चिडचिड करतात? 'या' ट्रिक्स फॉलो केल्याने न सांगताच बसेल अभ्यासाला
तुमचीही हीच तक्रार असेल आणि तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल, तर तुम्ही त्याला शिकवण्यासाठी काही मजेदार पद्धती वापरू शकता. यामुळे तो वाचनावर लक्ष केंद्रित करेल. आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धती सांगत आहोत.
Aug 2, 2024, 08:17 PM ISTOlympic 2024 मध्ये 2 पदक मिळवणारी मनू भाकर शाकाहारी; आहारात करते 'या' गोष्टींचा समावेश
ओलम्पिक 2024 मध्ये 2 मेडल मिळवणं कोणतीही सोपी गोष्ट नाही. ते मनु भाकरनं करून दाखवलं आहे. मनु भाकरच्या फिटनेसचं रहस्य काय आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तिच्या फिटनेसमध्ये काही देशी गोष्टींचा सहभाग आहे आज ते जाणून घेऊया...
Aug 2, 2024, 06:12 PM ISTउरलेल्या इवल्याशा साबणाचा तुकडा फेकता? थांबा 'असा' करा उपयोग
उरलेल्या इवल्याशा साबणाचा तुकडा फेकता? थांबा 'असा' करा उपयोग
Aug 2, 2024, 12:04 PM ISTमहिलांनी 'या' आजारांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष...; अन्यथा आयुष्य होईल 'वेदना'दायी
कडे लक्ष देऊ शकत नाही. या सगळ्यामुळे शरीरात अचानक आरोग्या संबंधीत अनेक समस्या उद्भवू लागतात.
Aug 1, 2024, 05:41 PM ISTजेवणानंतर सतत गोड का खावंसं वाटतं? जाणून घ्या कारण
Sweet Craving After Meal: जेवणानंतर सतत गोड का खावंसं वाटतं? जाणून घ्या कारण. याबाबत झालेल्या संशोधनात असे आढळून आले की,जेव्हा शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते त्यावेळी गोड खावेसे वाटते.
Aug 1, 2024, 03:06 PM ISTघाईत जेवण्याची सवय ठरु शकते अडचणीची, कसं ते समजून घ्या
घाईत जेवण्याची सवय ठरु शकते अडचणीची, कसं ते समजून घ्या
Jul 31, 2024, 11:59 AM ISTयश एकाला मिळतं अन् दुसऱ्याला नाही, असं का होतं? सद्गुरुंनी सांगितलं 'या' मागचं कारण
हल्ली प्रत्येकजण यशाच्या मागे धावताना दिसत आहे. सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत प्रत्येकजण कामात दिसतात. अशा प्रकारचे मेहनत आज अनेकजण करत आहेत. पण एकालाच यश मिळत आणि दुसऱ्याला का नाही? नेमकं काय चुकतं? यावर सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण?
Jul 30, 2024, 04:37 PM ISTडॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात
Breakfast Tips: डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात. डॉ.श्रीराम नेने अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आरोग्यासंबंधित टिप्स शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे.
Jul 29, 2024, 03:56 PM IST
नारळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
Coconut Water Benefits: नारळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात हे आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का ते केसांना देखील लावता येते?
Jul 29, 2024, 11:28 AM IST