उच्च रक्तदाब ही समस्या अनेकांना भेडसावत असते. खाण्या-पिण्याच्या सवयींमुळं ही समस्या उद्भवू शकते.
उच्च रक्तदाब वाढणे आणि कमी होणे दोन्हीही धोकादायक आहे. अशावेळी हे संकेत लक्षात ठेवावे
जर तुमचं ब्लड प्रेशर कमी होत असेल तर तुम्हाला चक्कर येणे यासारखा त्रास जाणवू शकतो.
ज्या लोकांचा बीपी कमी होतो घेरी येणे किंवा डोळ्यांसमोर अंधेरी येणे यासारखा त्रास जाणवू शकतो
ज्या लोकांचे ब्लड प्रेशर कमी होते त्यांची दृष्टी कमोजर होते. तुम्हाला देखील हे लक्षण दिसत असेल तर लगेचच अलर्ट व्हा
ब्लड प्रेशर कमी झाल्यावर उलट्या होण्याचा त्रास जाणवू शकतो. अशावेळी अजिबात वेळ दवडू नका
ब्लड प्रेशरच्या रुग्णांना लक्ष केंद्रीत करणे खूप कठिण जाते. हे लक्षण ओळखणे थोडे कठिण जाते
लो ब्लड प्रेशरची समस्या असल्यास श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.
बीपी लो झाल्यास लगेचच काहीतरी खा किंवा प्या जेणेकरुन बीपी कंट्रोलमध्ये येईल