leave

तुमच्या घरात पाळीव प्राणी आहे? मग सुट्टीचं नो टेन्शन, आता मिळणार भरघोस सुट्ट्या

Leave Policy for Employees : नोकरदारांची एक हमखास तक्रार असते ती म्हणजे सुट्टी मिळत नाही. कुठलंही कारण द्या पण सर नाहीच म्हणतात. पण भारतातील या कंपनीने सुट्टीसाठी नवं धोरण जाहीर करुन कर्मचाऱ्यांना आनंदाचा धक्का दिलाय. 

Apr 14, 2024, 02:45 PM IST

मोदी सरकारच्या दणक्यानंतर कॅनडा वटणीवर! ट्रूडो आता म्हणतात, 'कॅनडाला भारताबरोबर सध्या...'

Justin Trudeau On India: मागील अनेक आठवड्यांपासून भारत आणि कॅनडामध्ये सुरु असलेल्या वादादरम्यान भारताने एक मोठा निर्णय घेतल्यानंतर कॅनडाचा सूर बदलला आहे.

Oct 4, 2023, 09:58 AM IST

WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, पण 'हे' खेळाडू भारताताच

Team India: भारतीय क्रिकेट संघाची पहिली बॅच आणि सपोर्ट स्टाफ आज इंग्लंडला रवाना झाले. भारत आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार असून भारतीय खेळाडू वेगवगेळे रवाना होणार आहेत. 

May 23, 2023, 05:05 PM IST

...अन् कर्मचाऱ्याला लकी ड्रॉमध्ये मिळाली तब्बल 350 दिवसांची भरपगारी रजा, बॉसही अवाक

Viral News: कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला जर काय हवं विचारलं तर पगारवाढ आणि सुट्टी ही दोन उत्तरं तर नक्कीच दिली जातील. पण चीनमध्ये एका कर्मचाऱ्याला कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये चक्क 350 दिवसांची भरपगारी रजा मिळाली असून त्याची एकच चर्चा रंगली आहे. 

 

Apr 15, 2023, 12:19 PM IST

Women's day 2023: 'या' भारतीय कंपनीने महिलांना दिली मोठी सवलत, मासिक पाळीच्या दिवशी...

Period Leave:  आज आतंरराष्ट्रीय महिला दिवस आहे या दिनानिमित्त (International Women's Day 2023) सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. त्यातून एका भारतीय कंपनीनं महिलांसाठी एक खूशखबर दिली आहे. चला तर मग पाहूया की ती खूशखबर आहे तरी काय? 

Mar 8, 2023, 05:51 PM IST

Paternity Leave : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Good News द्या आणि मिळवा...

Paternity Leave पुरुष कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीकडून आनंदाची बातमी... वडील झाल्यास मिळणार इतक्या आठवड्यांची सुट्टी आणि फक्त स्वत : बाळ नाही तर दत्तक असेल तरी मिळेल सुट्टी...

Jan 6, 2023, 04:44 PM IST

सामना पॅक आणि हातात भरलेल्या बॅगा घेऊन Kane Williamson आणि Babar Azam दोघेच जण निघाले कुठे?

या दोन्ही टीम्समध्ये सिरीज सुरु होती. शुक्रवारी या सिरीजचा अंतिम सामना झाला.

Oct 15, 2022, 11:18 AM IST
Mumbai Mantralay Top officer on sudden leave from last two days PT1M1S

मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी अचानक सुट्टीवर

Mumbai Mantralay Top officer on sudden leave from last two days

Jun 24, 2022, 01:55 PM IST

Virat आणि रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? कोहलीसोबत रोहित इंग्लंडला रवाना न झाल्याने चर्चांना उधाण

 इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.

Jun 17, 2022, 08:13 AM IST

ऑस्ट्रेलियामध्ये अंपायरने दिलेला खेळ सोडण्याचा सल्ला; कर्णधार Ajinkya Rahane मध्ये आला आणि...

सिडनी टेस्ट सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सामना अधिकाऱ्यांशी वर्णद्वेषाबाबत टीकेसंदर्भात वक्तव्य केलं.

Jun 2, 2022, 10:47 AM IST

अवघ्या २ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतात रतन टाटांचे भाऊ? का जगतात असं आयुष्य

स्वतःला असं अपडेट ठेवतात रतन टाटा यांचे भाऊ 

Jan 20, 2022, 08:15 AM IST

स्टारकिड असूनही चारचौघात अभिषेक बच्चनवर 'ती' वेळ का आली?

आजही अभिषेकच्या मनात ही कटू भावना 

Dec 20, 2021, 09:04 AM IST