'ब्रिक्झिट'ची झालीय घाई... पण, इतक्या लवकर सुटका नाही!
आजच्या दिवसाचं वर्णन 'ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन' असं केलं जातंय. युरोपमधल्या अन्य २७ देशांसोबत असलेला ४० वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय ब्रिटननं घेतलाय. काल झालेल्या जनमत चाचणीत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजून कौल आलाय. जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर परिणाम करणारी ही घटना आहे.
Jun 24, 2016, 08:22 PM ISTसेनेच्या कार्यक्रमात दोन पत्रकारांकडून राष्ट्रगीताचा अपमान?
सेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मात्र उभं राहण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे, कश्मीरच्या या दोन पत्रकारांना कार्यक्रमातून बाहेर हाकलण्यात आलं.
May 25, 2016, 04:41 PM ISTकतरिनानं सोडला सलमानचा चित्रपट
अभिनेत्री कतरिना कैफनं सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट सोडला आहे.
Apr 30, 2016, 06:14 PM IST'33 लाखांहून कमी पगार असेल तर देशाबाहेर निघा...'
ब्रिटिश सरकारच्या नव्या व्हिजा नीतीमुळे हजारो भारतीयांना समस्येला तोंड द्यायला लागू शकतं. यामुळेच, ब्रिटनमध्ये स्थायिक भारतीयांनी या नव्या नीतीवर पुन्हा एकदा सरकारनं विचार करावा, अशी मागणी केलीय.
Apr 5, 2016, 10:14 PM ISTदांडीबहाद्दर शिक्षकांना झी हेल्पलाईनचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 08:36 PM ISTटी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम भारताकडे रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 09:22 PM ISTविजय मल्ल्यांना कोणी पळवलं ?
अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसे परत न करता विजय मल्ल्या परदेशामध्ये निघून गेले. यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपनंच विजय मल्ल्यांना पळवलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
Mar 10, 2016, 07:38 PM ISTअधिवेशनाच्या नावाने शिक्षकांना विशेष रजा नाही : औरंगाबाद खंडपीठ
शाळा बंद करून अधिवेशनाला जाणाऱ्या शिक्षकांना विशेष रजा घेता येणार नाहीत असा निर्णय कोर्टानं दिलाय.
Feb 4, 2016, 03:58 PM ISTअखेर देश सोडण्यावर बोलला आमिर
असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यावर आमिर खाननं स्पष्टीकरण दिलं आहे.
Jan 25, 2016, 10:29 PM ISTसरोगसीने आई झालेल्या महिलांना १८० दिवसांची रजा, राज्यशासनाचा निर्णय
Jan 21, 2016, 09:46 AM IST१२ हून २६ आठवडे होणार मॅटर्निटी लिव्ह
केंद्र सरकार लवकरच प्रसुती रजा वाढविण्याची शक्यता आहे. आता १२ आठवड्यावरून ही मुदत २६ आठवडे करण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात कामगार मंत्रालयाने गेल्या आठवड्यात ट्रेड युनिअन्स आणि कर्मचाऱ्याशी चर्चा केली.
Nov 25, 2015, 09:48 PM ISTमहिलांना प्रेग्नंसीची ८ महिने सुटी द्या - मनेका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 02:53 PM ISTघर खाली करण्यासाठी बाराव्यालाच पालिका अधिकारी दारात उभे!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:01 AM ISTशहरी भागातील शाळांसाठी फक्त पाच दिवसांचा आठवडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 08:28 PM ISTव्हिडिओ - उद्धव ठाकरेंकडून चिमुरडा आई-वडिलांकडे जाई ना!
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेहमी धीर गंभीर दिसतात. पण सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात उद्धव ठाकरे यांचा वेगळाच मूड आपल्याला दिसत आहेत.
Apr 16, 2015, 06:14 PM IST