'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
Oct 16, 2014, 10:40 AM IST'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
सात उपग्रहांची सीरिज असणाऱ्या ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’मधला (ISNSS) तिसऱ्या उपग्रहाचं IRNSS 1C बुधवारी रात्री उशीरा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय.
Oct 16, 2014, 08:29 AM IST'आदर्श ग्राम योजने'चा शुभारंभ... शिलेदारांना मोदींचं आवाहन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सरकारची महत्त्वकांक्षी ‘आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभा केलाय.
Oct 11, 2014, 05:18 PM ISTभारतात लॉन्च होतोय सॅमसंग गॅलेक्सी नोट ४
नवी दिल्लीः सॅमसंगचा बहुचर्चित स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आज भारतामध्ये लॉन्च होणार आहे. काही दिवसांपूर्वी बर्लिनमध्ये सर्वात आधी आयएफए टेक शोमध्ये त्याचा डिस्प्ले केला होता. भारतात याच्या किमतीचे अंदाज काढले जात आहे. पण, अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत जवळपास ५६ हजार रुपयांपर्यंत असेल.
सॅमसंग गॅलेक्सी नोट ४चे फीचर्स
Oct 10, 2014, 03:14 PM IST'सांगतो ऐका' चित्रपटाचं म्युझिक लॉन्च
'सांगतो ऐका' चित्रपटाचं म्युझिक लॉन्च
Sep 16, 2014, 09:48 AM ISTभारतात ऑक्टोबर महिन्यात आयफोन ६ लॉन्च
अॅपल कंपनीचा खूप दिवसापासून प्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन
Sep 10, 2014, 03:18 PM IST'लव्ह जिहाद'ला उत्तर देणार शिवसेनेचा 'लव्ह त्रिशूळ'!
'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय.
Sep 10, 2014, 01:21 PM ISTमोदींच्या हस्ते जन धन योजनेचा शुभारंभ
मोदींच्या हस्ते जन धन योजनेचा शुभारंभ
Aug 28, 2014, 07:44 PM IST...ही पहा, ‘बीएमडब्ल्यू’ची 50 लाखांची गाडी!
जर्मनीची कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूनं आज आपल्या स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल 'एक्स-3'चं नवीन व्हर्जन बाजारासमोर आणलंय.
Aug 28, 2014, 06:27 PM IST'जन धन योजने'चा शुभारंभ; पहिल्याच दिवशी उघडली दीड करोड खाती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत ‘पंतप्रधान जन धन योजने’चा शुभारंग केलाय. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Aug 28, 2014, 05:01 PM ISTआज पर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च
इंटेक्स कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंटेक्स क्लाउड एफएक्स नुकताच विक्रीसाठी लॉन्च केला आहे.
Aug 25, 2014, 06:00 PM ISTमायक्रोमॅक्सचा नवा फॅबलेट लॉन्च
मुंबईः मायक्रोमॅक्सचा कॅनवॉस एक्सएलडब्लू 109 हा फॅबलेट लवकरच बाजारात विक्रीसाठी येणार आहे. काही दिवसापूर्वी हा फॅबलेट कंपनीच्या वेबसाईटवर लॉन्च करण्यात आला होता मात्र याची किंमत दिली गेली नव्हती.
कंपनीने ह्या फॅबलेटची बाजारात विक्रीसाठी किंमत 10999 रूपये ठेवली आहे.
कॅनवॉस एक्सएलडब्लू 109 हा फॅबलेटची वैशिष्टेः-
Aug 24, 2014, 06:28 PM ISTजीपीएस, ब्लू टूथसहीत... फॉक्सवॅगनची 'वेन्टो कनेक्ट' बाजारात!
जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगननं सेडान कार ‘वेंटो’ची एक नवी आवृत्ती ‘वेन्टो कनेक्ट’ सोमवारी भारतीय बाजारात उतरवलीय.
Aug 19, 2014, 02:48 PM ISTइन्स्टाग्रामचं 'मॅसेजिंग अॅप'... बोल्ट!
सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामनं ‘बोल्ट’ नावानं एक मॅसेजिंग अॅप्लिकेशन सुरू केलंय. या माध्यमातून तुम्ही आता फोटो आणि व्हिडिओही तुमच्या मित्रांना पाठवू शकता.
Jul 31, 2014, 01:18 PM ISTपॅनासॉनिकचा 'एलिगा यू' बाजारात दाखल
जपानची कंपनी ‘पॅनासोनिक’चा आणखी एक ड्युएल सिमकार्डधारक स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. ‘किटकॅट’ ही आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलीय.
Jul 30, 2014, 06:54 PM IST