launch

सॅमसंग S7 आणि S7 एज लॉन्च

सॅमसंगनं आपले गॅलेक्सी S7(R)आणि गॅलेक्सी S7 एज हे दोन स्मार्ट फोन लॉन्च केले आहेत.

Feb 22, 2016, 12:13 PM IST

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फक्त २५१ रुपयात

रिंगिंग बेल्सचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच.

Feb 17, 2016, 12:42 PM IST

'इश्क जुनून' सिनेमाचं दुसरं मोशन पोस्टर लाँच

बॉलिवूड सिनेमामध्ये बोल्ड सिनेमा बनवण्याची जशी स्पर्धाच लागली आहे. त्यामुळेच की काय एकानंतर एक दिग्दर्शक असे सिनेमे काढत आहेत. आता या सिनेमामध्ये आणखी एक सिनेमा आहे तो इश्क जुनून.

Feb 14, 2016, 04:53 PM IST

मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

जगभरातील उद्योगपतींना आकर्षित  करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी 'मेक इन इंडिया' सप्ताहाचं मुंबईत आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालं. स्वीडन आणि फिनलँडच्या पंतप्रधानांची यावेळी खास उपस्थिती होती. 

Feb 13, 2016, 02:10 PM IST

खूशखबर : रेल्वे प्रवाशांसाठी नव्या ३ सेवांचा शुभारंभ

रेल्वेमंत्री यांनी रेल्वे प्रवाशांसाठी ३ नव्या सेवा सुरू केल्या आहेत.

Feb 12, 2016, 01:58 PM IST

ही आहे जगातील सगळ्यात सुरक्षित कार, एके-47 पासूनही धोका नाही

ऑटो एक्स्पो 2016मध्ये आतापर्यंतची सगळ्यात सुरक्षित गाडी लॉन्च करण्यात आली आहे.

Feb 8, 2016, 11:16 PM IST

इश्क जुनून सिनेमाचं पहिलं साँग व्हायरल

इश्क जुनून हा सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्यातील काही सिनमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आलं होतं त्यानंतर तो वादाचा विषय़ झाला होता.

Feb 7, 2016, 03:30 PM IST

हुंडाईने लाँच केली ८ गेअरवाली शानदार कार

कोरियाची कार उत्पादन कंपनी हुंडाईने बिझनेस क्लासला लक्षात ठेऊन एक जेनेसिस नामक कार लाँच केली आहे. याची लांबी 4,990 एमएम (196.5 इंच) आणि रुंदी 1,890 एमएम (74.4 इंच) आहे. इतर भारतीय कारच्या बाबतीत ती अधिक जास्त आहे. ही कार 1,480 एमएम म्हणजेच जवळपास 58 इंच उंच आहे.

Feb 6, 2016, 05:09 PM IST

बजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च

बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय. 

Feb 2, 2016, 05:48 PM IST

हार्ले डेव्हिडसननं भारतात लाँच केली नवी बाईक

जगप्रसिद्ध अशा हार्ले डेव्हिडसननं भारतीय बाजारामध्ये एक नवीन बाईक लाँच केली आहे.

Jan 30, 2016, 09:48 PM IST

फोर्डची नवी कार लवकरच भारतात

अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी फोर्ड आपली अशी मस्टँग कार भारतात लाँच करणार आहे.

Jan 29, 2016, 07:27 PM IST

'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची मुलाखत

'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची मुलाखत

Jan 21, 2016, 03:38 PM IST

'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रकट मुलाखत

जयपूरमध्ये आजपासून साहित्यिकांचा महाकुंभ भरलाय. यामध्ये एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मकथेचं प्रकाशन इथे होतंय. 

Jan 21, 2016, 12:57 PM IST

'इस्रो'कडून पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण पार पडलंय.

Jan 20, 2016, 10:26 AM IST

'स्टार्टअप इंडिया' मोहिमेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतल्या स्टार्टअप कंपन्यांचं 48 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ उपस्थीत होतं.

Jan 16, 2016, 11:17 PM IST