'कट्टर' पाकिस्तानातही आता दिसणार 'महिला टॅक्सी चालक'!
पाकिस्तानमध्ये आता महिला टॅक्सी चालवणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी एका कंपनीनं हे पाऊल उचललंय. यामुळे आता पाकिस्तानमधील महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होतेय.
Dec 8, 2016, 02:56 PM ISTआता, 2G, 3G फोनमध्येही वापरा 'रिलायन्स जिओ'
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे. आता, रिलायन्स जिओ वापरण्यासाठी तुमच्याकडे केवळ 4G सपोर्टिव्ह फोन असणं गरजेचं नसेल... तर 2G, 3G फोनमध्येही तुम्ही 'रिलायन्स जिओ' कार्डचा वापर करू शकाल.
Dec 7, 2016, 11:31 AM ISTपुढील वर्षी लाँच होणार नोकियाचा स्मार्टफोन
प्रसिद्ध ब्रँड नोकिया लवकरच मोबाईलच्या जगात पुन्हा प्रवेश करणार आहे. पुढील वर्षी नोकियाचा नव्या जनरेशनचा स्मार्टफोन लाँच होणार आहे.
Dec 2, 2016, 11:21 AM ISTअरुण गवळीच्या आयुष्यावरच्या 'डॅडी'चा टिझर लॉन्च
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे.
Dec 1, 2016, 08:57 AM IST४,००० mAhच्या बॅटरीसहीत लेनोवोचा स्मार्टफोन लॉन्च
लेनोवो कंपनीनं आपला नवा कोरा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केलाय. या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे, या स्मार्टफोनमधील ४,००० mAhची बॅटरी... या दमदार बॅटरीमुळे यूजर्स हा फोन जास्तीत जास्त वेळ वापरू शकतील.
Nov 29, 2016, 07:56 PM ISTपाच हजारांपेक्षाही कमी किंमतीत शाओमीचा रेडमी ४!
चीनची कंपनी शाओमीनं आपला एका नवा स्मार्टफोन 'रेडमी ४' ग्राहकांसमोर सादर केलाय. यासोबतच कंपनीनं 'रेडमी ४ ए' आणि 'रेडमी ४ प्राईम' हे स्मार्टफोनदेखील बाजारात आणलीय.
Nov 4, 2016, 11:54 PM ISTआता, तुमच्या मातृभाषेत बनवा तुमचा ई-मेल आयडी!
इंग्रजी येत नाही म्हणून अनेक जणांना ई - मेल आणि संगणक वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ भाषेच्या अडचणीमुळे अनेक जण ई-मेल करायची वेळ आली की दुसऱ्यांच्या ई-मेल आयडीवर अवलंबून असतात. मात्र आता ही अडचण आता दूर होणार आहे.
Oct 19, 2016, 01:27 PM ISTआता ओलाच्या रिक्षाच्या रस्त्यावर धावणार
आता ओलाच्या रिक्षाच्या रस्त्यावर धावणार
Oct 7, 2016, 04:59 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 लॉन्च
सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.
Sep 24, 2016, 10:18 PM ISTरणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च
करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे.
Sep 23, 2016, 07:26 PM ISTबाबा रामदेव जीन्ससहीत करणार परदेशातील बाजारात एन्ट्री
योगगुरू बाबा रामदेव यांचा 'स्वदेशी' हा ब्रॅन्ड आता फॅशन इंडस्ट्रीतही पदार्पण करत आहे.
Sep 10, 2016, 07:11 PM ISTनवी दिल्ली: ख्रिस गेलच्या 'सिक्स मशिन'चं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 12:12 AM IST...जेव्हा मुख्यमंत्री मुफ्ती निघाल्या स्कुटीवरून!
अनेक आठवड्यांपर्यंत तणाव आणि हिंसेच्या वातावरणात राहिलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये आज थोडी सकारात्मकता पाहायला मिळाली... जेव्हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी 'सीएम स्कूटी स्कीम'चं उद्घाटन केलं.
Sep 9, 2016, 04:41 PM ISTभारतात ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार आयफोन 7
अॅपलचा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसचं लॉन्चिंग अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी केलं.
Sep 8, 2016, 07:17 PM ISTमोटोरोलाचा मोटो-E3 स्मार्टफोन 19 सप्टेंबरला होणार लॉन्च
मोटोरालाचा मोटो-E3 हा स्मार्टफोन 19 सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन यु.के.ला जुलैमध्येचं लॉन्च झाला आहे. भारतात हा स्मार्टफोन फक्त 10,000 रुपयात मिळणार आहे.
Sep 5, 2016, 01:56 PM IST