'इश्क जुनून' सिनेमाचं दुसरं मोशन पोस्टर लाँच

बॉलिवूड सिनेमामध्ये बोल्ड सिनेमा बनवण्याची जशी स्पर्धाच लागली आहे. त्यामुळेच की काय एकानंतर एक दिग्दर्शक असे सिनेमे काढत आहेत. आता या सिनेमामध्ये आणखी एक सिनेमा आहे तो इश्क जुनून.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 14, 2016, 04:53 PM IST
'इश्क जुनून' सिनेमाचं दुसरं मोशन पोस्टर लाँच title=

मुंबई : बॉलिवूड सिनेमामध्ये बोल्ड सिनेमा बनवण्याची जशी स्पर्धाच लागली आहे. त्यामुळेच की काय एकानंतर एक दिग्दर्शक असे सिनेमे काढत आहेत. आता या सिनेमामध्ये आणखी एक सिनेमा आहे तो इश्क जुनून.

भारतात बनणारी ही पहिली थ्रीसम लव स्टोरी आहे. या सिनेमामध्ये राजवीर सिंह, दिव्या सिंह आणि अक्षय रंगशाही हे तीन कलाकार डेब्यू करत आहेत. २४ मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

सिनेमाचे प्रोड्यूसर अनूज शर्मा असं म्हणतात की, या आधी मोशन पोस्टर रिलीज केला होता. ज्याला जबरदस्त रेस्पॉन्स मिळाला. हा सिनेमा तरुणांना नक्की आवडेल.

पाहा व्हिडिओ