latur police

VIDEO: लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन प्रवाशांचा मृत्यू

Latur Accident News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधून समोर आला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.

Mar 9, 2024, 02:46 PM IST

घरी जाण्यासाठी लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; आलिशान कारच्या धडकेत शेतकरी तरुणाचा मृत्यू

Latur Accident : लातूरमध्ये भरधाव कारने धडक दिल्याने शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Jan 12, 2024, 01:36 PM IST

चोरट्यांनी PSI अन् तहसीलदाराचे घर फोडून नेले लाखो रुपये; बदनामीच्या भीतीने अधिकाऱ्यांकडून तक्रार नाही?

Latur Crime : लातूरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अन् पोलीस उपनिरीक्षकासह सहा अधिकाऱ्यांची घरे फोडली आहेत.

Dec 11, 2023, 05:17 PM IST

माजी सैनिकाचा गोळी लागून घरातच मृत्यू; लातूरमध्ये खळबळ

Latur News : माजी सैनिकाचा घरातच गोळी लागून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उ़़डाली आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. माजी सैनिकाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

Jul 24, 2023, 01:33 PM IST

मंद प्रकाश, संगीत, एकांत आणि तासाला 200 रुपये, कॉफी शॉपमधले हे प्रकार आता बंद होणार... कारण

एकांत देण्याच्या नावावाखाली शहरातील काही कॉफी शॉपमध्ये अश्लिल चाळे सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कठोर नियमावली तयार केली आहे. 

Jun 22, 2023, 05:06 PM IST

लातूरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; 73 वर्षीय वद्धाला अटक

Latur Crime : देशात रोज गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना समोर येत असतानाच महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून 73 वर्षीय नराधामाने एका चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 12, 2023, 02:15 PM IST

आईला दररोज होणारी मारहाण बघवत नव्हती, मुलाने जन्मदात्या वडिलांबरोबर जे केलं ते अंगाचा थरकाप उडवणारं..

Latur Crime : पित्याच्या हत्येनंतर मुलाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर पत्नीने जखमी पतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच पतीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Jun 6, 2023, 04:18 PM IST

काल नको होती, आजही नकोच आहे! जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या चिमुरडीचा घोटला गळा

मुलगी शिकली प्रगती झाली... पण मुलीचा जन्माला तर येऊ द्या, नकोच ती मुलगी या मानसिकतेमुळे आजही अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडत असतात. 

Jan 7, 2023, 02:39 PM IST

मुलींना मारहाण करणाऱ्या गावगुंडाला, महिला पोलिसाचा तुफान चोप; स्टेशनपर्यंत काढली धिंड

लातूरमध्ये महिला पोलिसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. दहशत निर्माण करणा-या गुंडाला या महिला पोलिसानं चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला. 

Mar 17, 2022, 11:08 AM IST

'मै हु डॉन म्हणत' लग्नात तलवार घेऊन नाचला, पोलिसांच्या भीतीने पळाला

तुम्हाला खूप हसायला येईल कारण, 'मै हूँ डॉन म्हणत' लग्नात मित्र तलावर घेऊन नाचले, मग पुढे जी काही वाट लागली

Feb 21, 2022, 02:15 PM IST

लॉकडाऊनमध्ये जुगाराचा अड्डा, ड्रोनने उधळून लावला डाव

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जुगार खेळणं महागात पडलं

Apr 26, 2020, 11:15 PM IST

पोलिसाने रामदास आठवलेंवर त्यांच्यासमोरच केली कविता

केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिथे जिथे जातात, तिथे कविता करतात.

May 12, 2019, 08:38 PM IST
Latur Police Dilip Lobhe make poem in front of Ramdas Athawale PT58S

पोलिसाने रामदास आठवलेंवर त्यांच्यासमोरच केली कविता

केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिथे जिथे जातात, तिथे कविता करतात. सध्या रामदास आठवले लातूर दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनाच एक कवि भेटला. हा कवी होता चक्क एक पोलीस.

May 12, 2019, 08:30 PM IST

लातूर | लातूर पोलिसांचा असंवेदनशील चेहरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 08:14 PM IST