latest news

20 वर्षांत एक कोटी रुपये असे जमवा; प्रत्येक महिन्यात किती गुंतवणूक करावी, ते जाणून घ्या

तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही गुंतवणुकीवर असा भर द्या. त्यासाठी  किती गुंतवणूक करावी याचे टार्गेट निर्धारीत ठेवले पाहिजे.

Jul 15, 2021, 08:49 AM IST

दहावीचा निकाल याच आठवड्यात, निकालाची तारीख...

विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी महत्वाची बातमी. (SSC Results)  दहावीचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. 

Jul 15, 2021, 08:09 AM IST

रत्नागिरीत 'रेड अलर्ट', मुसळधार पावसाचा अंदाज तर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Heavy rain) कोसळत आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरीत आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.( Red alert in Ratnagiri)  

Jul 15, 2021, 07:44 AM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहात, तर हे असणार बंधन!

गणपती उत्सवासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य परिवहन मंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 15, 2021, 07:24 AM IST

कोरोनाचा धोका वाढला; राज्यात 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई

कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने या जिल्ह्यात वाढत कोरोना संसर्ग पाहता आजपासून पाच दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Jul 14, 2021, 02:43 PM IST

प्रशांत किशोर यांची सोनिया, राहुल, प्रियंका गांधी यांच्याशी बंद दाराआड चर्चा, सुरु आहे मोठी तयारी

राजकीय निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस (Congress) नेते सोनिया गांधी (Sonia Gandhi) , राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली.  

Jul 14, 2021, 01:04 PM IST

काँग्रेसची पुन्हा स्वबळाची भाषा, पवारांनी विचारला सवाल तर राऊत यांचा टोला

 नाना पटोले ( Nana Patole) यांच्या वक्तव्यानंतर महाआघाडीत नाराजी व्यक्त होत असताना काँग्रेसने (Congress) पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. 

Jul 14, 2021, 12:24 PM IST

मस्तच ! जेवढा फ्लॅट तेवढाच मेन्टेनन्स, नवा नियम जाणून घ्या

 तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहात असाल आणि मेन्टेनन्समध्ये (Apartment maintenance) अन्याय होत आहे, असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी.

Jul 14, 2021, 11:17 AM IST

जुन्या धोकादायक इमारतीची भिंत कोसळली, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर एक जुनी इमारत उतरून घेत असताना भिंत कोसळली.

Jul 14, 2021, 10:24 AM IST

शरद पवार नाराज, मनधरणीसाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली भेट

राज्यात महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे. आता काँग्रेस काही नेत्यांच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य दिसून येत आहे.

Jul 14, 2021, 09:53 AM IST

सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा; ही वैद्यकीय उपकरणे होणार स्वस्त

देशातील कोरोना साथीच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिमीटर ( Oximeter) आणि डिजिटल थर्मामीटरचा (digital thermometer) सर्वाधिक काळाबाजार झाला आहे. 

Jul 14, 2021, 07:42 AM IST

Facebook चे जबरदस्त फीचर, नोट्स Google डॉक्यूमेंट्समध्ये करु शकता ट्रान्सफर

Facebook ueful feature : फेसबुकने नवीन फीचर लॉन्च केले आहे. हे फीचर खूप उपयुक्त आहे. या फीचरच्या मदतीने, वापरकर्ते Google डॉक्यूमेंट्स, ब्लॉगर आणि वर्ल्डप्रेस डॉट कॉममध्ये आता ट्रान्सफर करु शकतात.  

Jul 14, 2021, 07:13 AM IST

IRCTC ऑनलाईन तिकिट बुकिंगमध्ये होणार बदल! रेल्वे करीत आहे ही तयारी

IRCTC Booking : आता तिकिट बुकिंग करण्याची नवीन प्रणाली असणार आहे. त्यानुसार आधीच्या प्रणालीत बदल होणार आहे. 

Jul 13, 2021, 11:03 AM IST

BIG NEWS । सरकारचा मोठा निर्णय; राज्यात मेगा पोलीस भरती, 12 हजार पदे भरणार

राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती (Police Recruitment) होणार आहे. डिसेंबरपर्यंत ही पोलीस भरती करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी दिली.

Jul 13, 2021, 09:41 AM IST

भयानक, चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एसटी पुरात घातल्याचा व्हिडिओ व्हायरल

धो धो पाऊस कोसळत आहे. नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. काही ठिकाणी पुलावरुनही पाणी वाहत आहे.  

Jul 13, 2021, 09:17 AM IST