latest news

पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा आणि त्याचे फायदे पाहा

Monsoon care with ayurveda : पावसाळा ऋतुमध्ये आपल्या खाण्यापिण्यात व्यायामात कोणते बदल करावे आणि या बदलांमुळे वजन कमी होऊन शरीराला कोणते फायदे मिळू शकतात या विषयी माहिती घेऊ.  

Jul 16, 2021, 03:01 PM IST

राज्यात अखेर शाळेची घंटा वाजली, या 5 जिल्ह्यात शाळा गजबजल्या

 कोरोना काळात अखेर शाळेची घंटा वाजली आहे.

Jul 16, 2021, 01:26 PM IST

Large-cap Funds : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम लार्ज कॅप फंड, या योजनेत 5 वर्षात 18 टक्के परतावा

Mutual Funds: कोरोना संकटाच्या या काळात इक्विटीची कामगिरी खूप मजबूत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही जोरदार वाढ झाली आहे. यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांचे रिटर्नही जास्त झाले आहेत. 

Jul 16, 2021, 12:43 PM IST

UIDAI चे नवीन फीचर, विना इंटरनेट केवळ एका SMS द्वारे 'आधार'संबंधी ही सेवा

Aadhaar Alert:  आजकाल प्रत्येक छोट्याशा खेड्यात आणि गावात इंटरनेट पोहोचले आहे. ज्यांना इंटरनेटबद्दल फारशी माहिती नाही, अशा लोकांसाठी यूआयडीएआय (UIDAI) अनेक सुविधा पुरवित आहे.

Jul 16, 2021, 10:41 AM IST

मॉडेलला उंच डोंगरावर फिरण्याची हौस पडली महाग, एक सेल्फी ठरला जीवघेणा

सोशल मीडियावरील  (Social Media) व्यसन कधीकधी लोकांना इतके भारी पडते की त्यांना आपला जीव गमवावा लागलो. 

Jul 16, 2021, 10:24 AM IST

पैसे कमवायचे आहेत, Facebook देत आहे आपल्याला ही संधी, कशी ते जाणून घ्या

 सध्या फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी एक चांगली बातमी आणली आहे. फेसबुक आपल्या यूजर्सना पैसे कमविण्याचे संधी देत आहे.  

Jul 16, 2021, 09:20 AM IST

काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, 'शरद पवार यांच्या हाती उद्धव ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल'

महाराष्ट्र काँग्रेस  (Maharashtra Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.  

Jul 16, 2021, 08:24 AM IST

राज्याला पावसाने झोडपले तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस, पुढील 48 तासात जोर वाढणार

राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणमध्ये मुसळधार कोसळत आहे. तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई शहरात सखल भागात पाणी साचले आहे.  

Jul 16, 2021, 07:34 AM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्वात मोठी बातमी

कोरोनाची तिसरी लाट जगभरात दाखल झाली आहे. ( 3rd wave of COVID19)  

Jul 15, 2021, 02:07 PM IST

मुहूर्ताच्या काही क्षणांपूर्वी वधूने पोलिसांना बोलावून स्वत:चे लग्न रोखले, म्हणाली - मैं किसी और को....

 ज्यावेळी एका तरुणीचा विवाह (Marriage) होत होता आणि सात फेरे घेण्यापूर्वी चक्क वधूने (bride) तिचेच लग्न रद्द केले. कारण...

Jul 15, 2021, 01:07 PM IST

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक; राज्य सरकार सावध, धोका टाळण्यासाठी आवाजी मतदान?

Maharashtra Assembly Speaker Election​ :  विधानसभा अध्यक्ष ( Assembly Speaker Election) पद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकार सावध पवित्रा घेत आहे. 

Jul 15, 2021, 12:39 PM IST

अरे बापरे... कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली

कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली आहे.(Corona outbreak in India) देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 

Jul 15, 2021, 11:54 AM IST

या कारागृहात टोळीयुद्ध भडकलेय, कैदयांमध्ये जोरदार हाणामारी

या मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) टोळीयुद्ध  (Gang war) भडकले आहे.  

Jul 15, 2021, 11:26 AM IST

अनोखा विवाह, आई-वडिलांच्या लग्नात 13 वर्षांचा मुलगा वऱ्हाडी, जाणून घ्या सात फेरे घेण्याचे कारण

 उन्नावमध्ये एक अनोखा विवाह झाला. (Unique marriage) या लग्नात विवाहित जोडप्यांचा 13 वर्षीय मुलगा देखील आई-वडिलांच्या विवाह मिरवणुकीत वऱ्हाडी म्हणून सहभागी झाला होता. 

Jul 15, 2021, 11:03 AM IST

24 जबरदस्त शेअर, इतक्या हजार कोटींची मालमत्ता, असा आहे राकेश झुनझुनवाला यांचे गुरु दमानी यांचा पोर्टफोलिओ

Radhakishan Damani Latest portfolio: शेयर बाजारामध्ये (Stock Market)  भरपूर पैसा आहे. दलाल स्ट्रीट ही अशी जागा आहे जिथे अनेकांची स्वप्ने पूर्ण होतात.  

Jul 15, 2021, 09:55 AM IST