मोर्णा नदीला पूर, घरात पाणी शिरल्याने लोकांना रेस्क्यू टीमने काढले बाहेर
मोर्णा नदीला पूर आल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. (Flooded Akola, Flood Rescue Operation) घरात पाणी शिरल्याने नागरिक अडकले होते.
Jul 22, 2021, 01:29 PM ISTMaharashtra Rain Updates : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा कुठे काय आहे स्थिती?
कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Konkan ) रत्नागिरी जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने येथेही एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. ( Heavy rains in Maharashtra)
Jul 22, 2021, 12:11 PM ISTभर पावसात आडवली गावात नागरिकांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन
सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच...
Jul 22, 2021, 11:12 AM ISTकसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प
Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 22, 2021, 10:18 AM ISTVIDEO । कर्जतला पावसाने झोडपले, पुरामुळे नागरीक धास्तावलेत
Karjat Ulhas River Flood Flooded As Water Logging In the City
Jul 22, 2021, 09:55 AM ISTVIDEO । रायगडमधील महाड शहरात सावित्री नदीचे पाणी शिरले
Mahad Both River Flowing Above Danger Mark As Flood Situation From Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:50 AM ISTVIDEO । रत्नागिरीतील खेड पुराचे पाणी घुसल्याने बाजारपेठ जलमय
Khed Flood Situation From Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:45 AM ISTVIDEO । जोरदार पाऊस, रत्नागिरी आणि चिपळूण येथे पुराचे पाणी घुसले
Ratnagiri Chiplun City In Flood Situation From Over Noight Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:40 AM ISTVIDEO । कल्याणमधील वालधुणी नदीला पूर, रस्ते झाले जलमय
Kalyan Waldhuni River Flowing Over Danger Mark As Water Logging In Low Laying Areas
Jul 22, 2021, 09:35 AM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले
मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. (Heavy rains in Ratnagiri ) जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.
Jul 22, 2021, 09:14 AM ISTमहाड पूरस्थिती गंभीर; शहरात पुराचे पाणी घुसल्याने धोक्याचा इशारा, अनेक गावांचा संपर्क तुटला
मुसळधार ( Heavy rains) पावसाने रायगड जिह्याला चांगलेच झोडपून काढले आहे.( Heavy rains in Raigad ) बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Jul 22, 2021, 07:54 AM ISTमुसळधार पावसाने कसारा - टिटवाळा रेल्वे वाहतूक ठप्प, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
मुसळधार पावसामुळे (torrential rains) कसारा टिटवाळा रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.(Kasara-Titwala railway traffic jammed) त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
Jul 22, 2021, 07:17 AM ISTMonsoon Session संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन; PM मोदी राहणार उपस्थित
Monsoon Session Of Parliment : मॉन्सून सत्राच्या आधी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये संसदीय कामं व्यवस्थित चालवी तसेच अन्य प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
Jul 18, 2021, 08:17 AM ISTदिल्लीत महत्वाची घडामोड; पीएम मोदी - पवार भेट तर अमित शाह - फडणवीस यांच्यात चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत आज महत्वाची भेट झाली.
Jul 17, 2021, 12:40 PM ISTसून शोधत आहे सासूसाठी Boyfriend, केवळ 2 दिवस एकत्र घालवल्यावर होईल मालामाल
एका महिलेने बॉयफ्रेंड (Boyfriend on Rent) हवा आहे, अशी जाहिरात दिली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे बॉयफ्रेंड तिच्यासाठी नसून तिच्या सासूसाठी (Mother in Law) आहे.
Jul 17, 2021, 07:46 AM IST