VIDEO । कोल्हापुरात पुराचा मोठा तडाखा, रुग्णांचे स्थलांतर
Kolhapur Diamond Hospital Patients Shifted To Another Hospital For Rising Flood Sitaution
Jul 23, 2021, 02:30 PM ISTVIDEO । महाड येथे पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एडीआरचे पथक
Raigad Mahad NDRF Team Rescue Operations
Jul 23, 2021, 02:25 PM ISTVIDEO । सांगलीत कृष्णा नदीला पूर, 150 घरांमध्ये पाणी घुसले
Sangli Villagers On Bhilwadi Market Flood Situation And Rescue Operation
Jul 23, 2021, 02:20 PM ISTVIDEO । पावसाचा जोरदार तडाखा, रस्ता खचल्याने वाहतूक बंद
Raigad Mahad MIDC Villagers On Damage Caused From Extreme Heavy Rainfall And Flood Situation
Jul 23, 2021, 02:15 PM ISTया शेअर्सने पाडला पैशाचा पाऊस, एका वर्षात 5 लाख झालेत 21.44 लाख; कोणती कंपनी?
High Return Stocks: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (CDSL) शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत श्रीमंत केले आहे.
Jul 23, 2021, 01:48 PM ISTसांगली, कोल्हापूर पुराचा वाहतुकीला फटका, महामार्गासह 9 मार्ग बंद
पावसाचा हाहाकार दिसून येत आहे. (Heavy rains in Maharashtra ) सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा (Kolhapur floods ) आणि कृष्णा नदीच्या ( Sangli floods) पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका वाढला आहे.
Jul 23, 2021, 12:59 PM ISTMaharashtra Rain : पुढील 3 ते 4 तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे
पावसाने धुमाकुळ घातला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत.
Jul 23, 2021, 12:03 PM ISTVIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग
Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.
Jul 23, 2021, 11:40 AM ISTChiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले
Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
Jul 23, 2021, 10:13 AM ISTरायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी, नागरिकांचे मोठे हाल
Raigad Rain : रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी गेले आहेत. (Seven deaths due to floods and landslides in Raigad ) महाड, पोलादपूरमध्ये हाहाकार उडाला आहे.
Jul 23, 2021, 09:44 AM ISTआता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Maharashtra Rains : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )
Jul 23, 2021, 08:59 AM ISTसांगलीला पुराचा धोका, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ
मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकणातील चिपळूण (Chiplun flood), महाड (Mahad flood) आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. आता सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. (flood in Sangli)
Jul 23, 2021, 08:21 AM ISTमहाडकरांना मोठा दिलासा; मदतीसाठी हेलीकॉप्टर दाखल, पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात
Mahad flood : अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Heavy rains in Mahad, Maharashtra ) पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
Jul 23, 2021, 07:57 AM ISTचिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, पुराचे पाणी कायम; NDRF चे बचावकार्य सुरु
चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
Jul 23, 2021, 07:10 AM ISTचिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू
चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.
Jul 22, 2021, 02:02 PM IST