नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! - संजय राऊत
Maharastra Politics : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या मनात धडकी भरवली आहे. काय म्हणाले राऊत? पाहा
Jun 5, 2024, 06:08 PM ISTT20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदी
Imad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
Jun 5, 2024, 05:19 PM IST'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'
Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
Jun 5, 2024, 11:40 AM IST'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट
Giorgia Meloni On PM Modi Win: पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिलेत.
Jun 5, 2024, 10:01 AM ISTMadha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय
Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये.
Jun 5, 2024, 12:13 AM IST'कुठलंच अपयश अंतिम नसतं...', निवडणूक निकालानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...
Maharashtra Lok Sabha Result: अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत फक्त एका जागेवर विजय मिळवता आलाय. त्यावर आता अजितदादांनी (Ajit Pawar) पोस्ट करत प्रतिक्रिया दिलीये.
Jun 4, 2024, 09:12 PM ISTपंतप्रधानपदाचा चेहरा कोण? निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, 'सत्तास्थापनेसाठी आम्ही...'
Mahavikas Aghadi PM Candidate: शिवसेना कोणाची? यावर आता जनतेने कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 4, 2024, 08:17 PM ISTकल्याण आणि सातारा मतदार संघातून अभिजीत बिचुकलेला मिळाली 'इतकी' मतं
Abhijit Bichukale Lok Sabha Elections : अभिजीत बिचुकलेला कल्याण आणि सातारा मतदार संघातून किती मतं मिळाली माहितीयेत?
Jun 4, 2024, 07:59 PM ISTLoksabha Result : लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Narendra Modi On Loksabha Result : लोकसभा निवडणुकीचा कल भाजपच्या दिशेने लागला असून इंडिया आघाडीने देखील दमदार कामगिरी केल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिलीये.
Jun 4, 2024, 07:57 PM ISTममतांच्या मैदानावर युसूफ पठाण 'इम्पॅक्ट प्लेयर', काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दमदार बॅटिंग, ठरला 'जायन्ट किलर'
West Bengal Lok Sabha election Results 2024 : तृणमुल काँग्रेसचा उमेदवार युसूफ पठाणने (Yusuf Pathan) लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला आहे.
Jun 4, 2024, 07:24 PM ISTRahul Gandhi : काँग्रेस सरकार स्थापन करणार का? दमदार कामगिरीनंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi On loksabha Election result : इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता राहुल गांधी यांनी सरकार स्थापनेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
Jun 4, 2024, 06:08 PM ISTअसीम रियाजला 'खतरों के खिलाडी 14' दाखवला बाहेरचा रस्ता; कारण...
Khatron Ke Khiladi 14 Asim Riaz : 'खतरों के खिलाडी 14' मधून असीम रियाजला दाखवला बाहेरचा रस्ता...
Jun 4, 2024, 05:19 PM ISTसंगीता बिजलानीला भेटायला सायकल चालवत पोहचला होता सलमान खान!
Salman Khan and Sangeeta Bijlani : संगीता बिजलानीला भेटण्यासाठी जेव्हा चक्क सायलक चालवत गेला होता सलमान खान.
Jun 4, 2024, 04:29 PM ISTआता खासदार कंगना रणौत म्हणा; लोकसभा जिंकताच म्हणाली- 'माझा विजय हा सनातनचा विजय!'
Kangana Ranaut Mandi Loksabha Nivdnuk Nikal 2024 : कंगना रणौतनं विजयानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार...
Jun 4, 2024, 03:40 PM ISTनांदेड लोकसभा निकाल 2024: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...
नांदेड लोकसभा निकाल 2024 News in Marathi: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...: नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. अशातच आता अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात (Nanded Loksabha) वसंतराव चव्हाणचा विजयाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
Jun 4, 2024, 02:59 PM IST