Panchayat 3 साठी सचिव उर्फ जितेंद्र कुमारनं घेतली तब्बल इतकी रक्कम
Panchayat 3 Starcast Fees: काल 28 मे रोजी 'पंचायत' या सीरिजचा 3 भाग प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमधील सगळेच कलाकार सध्या चर्चेत आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा ही या सीरिजमधील अभिनेता जितेंद्र कुमार याची आहे. जितेंद्र कुमार या सीरिजमध्ये सचिवच्या भूमिकेत दिसत आहे. अशात सगळ्यांना प्रश्न पडला आहे की या सीरिजसाठी जितेंद्र कुमारनं किती मानधन घेतलं. चला तर जाणून घेऊया...
May 29, 2024, 05:15 PM IST'माझ्याकडून मोठी चूक झाली, माझ्या बापाचा...', Video शेअर करून जितेंद्र आव्हाड यांनी मागितली जाहीर माफी
Jitendra Awhad Apologized Video : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन करत असताना बाबासाहेबांचा फोटो (Poster Of Babasaheb Ambedkar) फाडला होता. त्यावर आता आव्हाडांनी जाहीर माफी मागितलीये.
May 29, 2024, 05:14 PM ISTT20 World Cup : 'गार्डन में घूमेगा तो.. पता है ना', सूर्यकुमारने घेतली यशस्वी जयस्वालची फिरकी
Suryakumar Yadav on Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. अशातच सूर्याने यशस्वी जयस्वालच्या पोस्टवर भन्नाट कमेंट करत रोहित शर्माची आठवण करून दिली.
May 29, 2024, 04:45 PM IST'ओरु अदार लव' दिग्दर्शकावरच अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप, अटकेची शक्यता
Malayalam Director Omar Lulu Booked In Rape Case : मल्याळम दिग्दर्शकावर अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप...
May 29, 2024, 04:43 PM IST'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...
Dangal Fame Actress Father Death : 'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...
May 29, 2024, 12:50 PM ISTअमृता खानविलकर '36 डे' सीरिजमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन करणार शेअर
Amruta Khanvilkar in 36 Days : अमृता खानविलकरचा नवा बॉलिवूड चित्रपट मराठमोळ्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री...
May 29, 2024, 11:31 AM ISTऑरीनं दाखवली अनंत अंबानीच्या क्रुज पार्टीची झलक, लग्जरी बेडरूम ते इटलीचे Beach
लोकप्रिय बिझनेसमेन मुकेश अंबानी आणि राधका मर्चेंटच्या आणखी एका प्री-वेडिंगला आज 29 मे रोजी सुरुवात झाली आहे. सेलिब्रिटी आणि मोठे सेलब्रिटी ही त्या क्रूजवर पोहोचले आहेत. ते सगळे आजपासून 1 जून पर्यंत त्या क्रुजवर राहणार आहेत. यावेळी ते इटली ते फ्रान्स असा 4380 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या दरम्यान, पार्टी, धम्माल, मज्जा मस्ती करणं आणि गाणी गाणं ते डान्स. हा प्री-वेडिंगचा कार्यक्रम सुरु होण्या आधी त्या क्रुजवरचे काही फोटो समोर आले आहेत. हे सगळे फोटो ऑरीनं शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
May 29, 2024, 10:52 AM ISTMaharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Maharastra Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
May 28, 2024, 07:34 PM ISTहाय गर्मी! Rahul Gandhi यांनी भर सभेत डोक्यावर ओतली पाण्याची बॉटल, पाहा Video
Rahul Gandhi Pouring Water : सध्या उन्हामुळे सर्वांचीच पळताभूई थोडी झालीये. अशातच सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी काय केलं? Video एकदा पाहाच
May 28, 2024, 07:06 PM ISTMaharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी
Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.
May 28, 2024, 05:33 PM IST
फायनलमधील पराभवानंतर Kavya Maran पोहोचली हैदराबादच्या ड्रेसिंग रुममध्ये, काय म्हणाली मालकीण? पाहा Video
Kavya Maran Dressing Room Video : सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचली आणि त्यांचं मनोबल उंचावलं. नेमकं काय म्हणाली काव्या? पाहा
May 27, 2024, 06:50 PM IST'मला लाथ मारली, मराठी भाषेत बोलले तर...'; मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग
Marathi Actress Mumbai Local Train Bad Experience : मराठमोळ्या अभिनेत्रीला मुंबई लोकलमध्ये आला भयावह
May 27, 2024, 02:49 PM IST'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न
Milind Gawali Special Post on 34th Wedding Anniversary : अन् Love at First Sight म्हणतात ना तेच झालं... 10 वी झाल्यानंतर मुलगी पसंत केली तर आईनं...
May 27, 2024, 01:58 PM ISTस्मशानभूमीतच रिलीज केला 'या' भयपटाचा टीझर; OTT वर कुठे पाहता येईल हा चित्रपट?
South Movie's Teaser was Launched in Graveyard : या दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर झाला होता स्मशानभूमीत प्रदर्शित
May 27, 2024, 11:44 AM ISTनिखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत
Dalljiet Kaur : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाच केला प्रश्न... पती निखिलच्या वक्तव्यावर म्हणाली...
May 27, 2024, 10:53 AM IST