जया बच्चन यांचे 'ते' 6 शब्द, अन् रेखा यांनी तोडले अमिताभ यांच्यासोबतचे संबंध
जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या विषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. जया बच्चन यांच्याशी लग्न केल्यानंतर अमिताभ यांचं रेखा यांच्यासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, त्यांचं हे नातं मोडण्यासाठी जया बच्चन यांनी काही मोठ्या गोष्टी केल्या नाही त्यांनी फक्त रेखा यांनी 6 शब्द ऐकवलं त्यानंतर त्यांचं नातं मोडलं. चला तर त्याविषयी जाणून घेऊया...
May 31, 2024, 06:30 PM ISTMaharastra Politics : 'महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?', कांद्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची आक्रमक टीका
Rohit Pawar On bangalore rose onion : केंद्रातील मोदी सरकारने कर्नाटकातील बंगळुरू रोझ व्हारायटीच्या कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
May 31, 2024, 06:16 PM IST'ज्यांच्यासाठी प्रेम...', अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोराची बोलकी पोस्ट
Malaika Arora Cryptic Post After Breakup News : अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोरानं शेअर केली क्रिप्टिक पोस्ट...
May 31, 2024, 03:59 PM ISTकोण आहे 'पंचायत 3' मधील 'विधायकजी'ची मुलगी? अमिताभ बच्चनसोबत कनेक्शन काय?
Who is Panchayat 3 Vidhayak Ji Daughter : 'पंचायत 3' मध्ये आमदारची मुलगी म्हणून चित्रा या पात्राचा समावेश करण्यात आलाय. मात्र, ही चित्रा आहे तरी कोण?
May 31, 2024, 03:13 PM IST'तिच्या जाण्यानं...' दलजीत कौरसोबत लग्नाचं नातं मोडताच बिझनेसमॅन पती असं का म्हणाला?
Dalljiet Kaur's Husband Nikhil Patel Confirms Separation : लग्नाच्या वर्षभरात विभक्त होण्यावर दलजीत कौरच्या पतीची प्रतिक्रिया...
May 31, 2024, 02:55 PM ISTअवघ्या चार वर्षांच्या संसारानंतर 'ही' अभिनेत्री घेतेय घटस्फोट; नात्यात नेमकं कुठं बिनसलं?
Kaisi Yeh Yaariaan Fame Actress Divorce News : छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री लग्नाच्या चार वर्षात घेणार घटस्फोट?
May 31, 2024, 02:01 PM ISTअमेरिकेत राहणं किती अवघड? भारतात परतलेल्या मृणाल दुसानीसनं सांगितला अनुभव
Mrunal Dusanis : मृणाल दुसानीसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेत राहण्याच्या तिच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.
May 31, 2024, 01:52 PM ISTअनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनं
Anant Ambani and Radhika Merchant Cruise Party : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीतील फोटो आले समोर...
May 31, 2024, 11:51 AM IST‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या दिवशी होणार प्रदर्शित
Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie Release Date : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात 'हे' कलाकार दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
May 31, 2024, 10:37 AM IST
मनुष्य 50 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करु शकतो का? उष्माघाताने मृत्यू कसा होतो?
Death because of heat : राजधानी दिल्लीत उच्चांकी तापमानाची नोंद झालीय. दिल्लीतल्या मुंगेशपूर येथे तापमान 52.3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. या तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीकर होरपळून निघलेत. राजधानी दिल्लीत आज उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. पण माणूस किती उष्णता सहन करू शकतो? जाणून घ्या सविस्तर
May 30, 2024, 11:57 PM IST'सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर...', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Maharastra Politics : रोहित पवार यांनी (Rohit Pawar) आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यावरून (Ambulance Scam) सरकारला धारेवर धरलंय.
May 30, 2024, 11:27 PM ISTपुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?
Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
May 30, 2024, 08:02 PM ISTविराटला इतिहास रचण्याची संधी, किंग कोहली मोडणार 'हा' रेकॉर्ड?
Virat kohli In T20 World Cup : विराटला इतिहास रचण्याची संधी, किंग कोहली मोडणार 'हा' रेकॉर्ड? तुम्हाला माहितीये का? या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळणार आहे.
May 29, 2024, 11:52 PM IST
अंबानी फॅमिलीमध्ये प्री वेडिंगचं नाव ठेवलंय La Vite E Un Viaggio... याचा नेमका अर्थ काय?
Ambani familys pre wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन सेलिब्रेट करणार आहेत. या जोडप्याने यापूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा साजरा केला होता.
May 29, 2024, 09:52 PM ISTकाव्या मारनच्या वडिलांची एकूण संपत्ती किती? पाहा एकूण नेटवर्थ
Kalanithi Maran Net Worth : काव्या मारनचे वडिलांची एकूण संपत्ती किती? पाहा एकूण नेटवर्थ. फोर्ब्सच्या अहवालानुसार, कलानिथी मारन यांची एकूण नेटवर्थ जवळजवळ 26000 कोटींच्या घरात आहे.
May 29, 2024, 06:35 PM IST