करिनाच्या कातिल ड्रेस आणि हॉट लूकने सगळे घायाळ

करिना कपूर जर एखाद्या इव्हेंटमध्ये गेली तर समजून घ्या की, त्या इव्हेंटमध्ये तिच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल. असेच काहीसे बघायला मिळाले ते सोहा अली खानच्या बुक लॉन्च इव्हेंटमध्ये.

Updated: Dec 13, 2017, 05:02 PM IST
करिनाच्या कातिल ड्रेस आणि हॉट लूकने सगळे घायाळ  title=

मुंबई : करिना कपूर जर एखाद्या इव्हेंटमध्ये गेली तर समजून घ्या की, त्या इव्हेंटमध्ये तिच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल. असेच काहीसे बघायला मिळाले ते सोहा अली खानच्या बुक लॉन्च इव्हेंटमध्ये.

 

 

A post shared by Poonam Damania (@poonamdamania) on

मुंबईत सोहा अली खानच्या ऑटोबायोग्राफी ‘द पेरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली फेमस’ चं नुकतचं प्रकाशन झालं. या इव्हेंटला संपूर्ण पटोदी परिवार उपस्थित होतं.

 

Gorgeous styled by @tanghavri makeup by @subbu28 hair by @bbhiral picture courtesy @thehouseofpixels

A post shared by Poonam Damania (@poonamdamania) on

 

My stunning Bebo....looking smokin HOTTT  at Soha's book launch today loveeeeee

A post shared by Poonam Damania (@poonamdamania) on

इव्हेंट भलेही सोहाचा होता, पण सर्वांचं आकर्षण ठरली ती करिना. सैफ कुर्ता-पायजामा परिधान करून आला होता तर करिना लाल रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये हॉट दिसत होती. करिनाच्या या ड्रेसचं डिझाईन बिभु मोहपात्राने केलं होतं.