Ashadi Ekadashi 2024 : श्रेया बुगडेचा आषाढी एकादशी स्पेशल लूक

श्रेया बुगडे सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसते.

आषाढी एकादशी स्पेशल एपिसोडमधील तिच्या लूक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रेयानं जांभळ्या रंगाचा पैठणी ड्रेस परिधान केला आहे.

नथ, कानातले झुमके ते केसात गजरा असा काहीसा श्रेयाचा लूक आहे.

मराठमोळ्या थाटातील श्रेयाचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

(All Photo Credit : Shreya Bugde Instagram)

VIEW ALL

Read Next Story