latest marathi news

JIO ला टक्कर देण्यासाठी वोडाफोनचे दोन धमाकेदार प्लान्स, दररोज मिळणार 4.5 GB डेटा

रिलायन्स जिओमुळे इतरही टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या कॉल दरात घट करत नव-नवे प्लान्स सादर करण्यास सुरुवात केली आहे.

Feb 24, 2018, 10:10 PM IST

SAvIND: दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात झाली आहे.

Feb 24, 2018, 09:21 PM IST

INDvsSA: महिला टीम इंडियाने रचला इतिहास, आफ्रिकेत दोन सीरिज जिंकणारी पहिली टीम

दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात विराट सेनेपूर्वी महिला टीम इंडियाने एक नवा इतिहास रचला आहे.

Feb 24, 2018, 09:03 PM IST

विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटकचा महाराष्ट्रावर ९ विकेट्सने विजय

मयांक अग्रवाल आणि कॅप्टन करुण नायर यांनी खेळलेल्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव केला आहे.

Feb 24, 2018, 08:44 PM IST

केपटाऊन टी-२० मॅच नंतर विराटकडे सुपूर्त करणार आयसीसी चॅम्पियनशिपची गदा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचा आयसीसीतर्फे गौरव करण्यात येणार आहे.

Feb 24, 2018, 06:18 PM IST

बोलेरो गाडी शाळेत घुसली, ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू

रस्त्याच्या बाजूला असलेल्या शाळेत भरधाव गाडी घुसल्याने झालेल्या अपघातात ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Feb 24, 2018, 04:18 PM IST

VIDEO: प्रियंका चोप्राने रागाच्या भरात आपल्याच डोक्यात फोडला वाईनचा ग्लास

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

Feb 24, 2018, 03:47 PM IST

आता एका सेकंदात डाऊनलोड होणार 3 सिनेमे, अशी आहे संपूर्ण योजना

इंटरनेट युजर्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे.

Feb 24, 2018, 02:43 PM IST

VIDEO: भरदिवसा चिमुकलीचं अपहरण, सहा तासांत चिमुकलीची सुटका

देशातील महत्वाच्या शहरांमध्ये लहान मुलांचं अपहरण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता मुंबईतही असाच एक प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Feb 24, 2018, 01:22 PM IST

आपला जिल्हा आपली बातमी । 23 फेब्रुवारी 2018

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 08:04 PM IST

VIDEO: नवऱ्याला मारहाण करणाऱ्यांची पत्नीने केली धुलाई

तुम्ही सावित्री - सत्यवानाची कथा ऐकली असलेच. सावित्री आपल्या शक्तीच्या जोरावर सत्यवानाचे प्राण यमराजकडून पुन्हा मिळवते. आता असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.

Feb 22, 2018, 03:29 PM IST

INDvsSA: धोनीने मनीष पांडेसोबत दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये केले 'हे' रेकॉर्ड्स

दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भलेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असेल. मात्र, या मॅचमध्ये टीम इंडियाच्या मनीष पांडे आणि महेंद्र सिंग धोनी यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.

Feb 22, 2018, 02:41 PM IST

INDvSA: दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये आफ्रिकेचा भारतावर ६ विकेट्सने विजय

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 22, 2018, 07:35 AM IST