Covid-19 Study: कोरोनाची लस घेतलेय म्हणून बिनधास्त राहू नका; Vaccination नुसार बदलत आहेत लक्षणे
Covid-19 Study: Vaccination प्रमाणे कोविडची लक्षणे बदलू शकतात, जाणून घ्या
Covid-19 Study: सध्या चीनमघ्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी तर 20 दिवसात तब्बल 24 कोटी कोरोना (Corona) रुग्णांची नोंद चीनमध्ये झालीये. सध्या या वातावरणामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा हा धोका टाळण्यासाठी योग्य ते उपाय केले जात आहे. ज्या लोकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत त्यांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. Omicron चे उप-प्रकार BF.7 हा संसर्गजन्य प्रकारात येतो. परंतु वेळी काळजी घेतल्यास तुम्हाला हा त्रास टाळता येऊ शकतो.
1/5
![Covid-19 Study : Do not be complacent because you have taken the Corona vaccine Symptoms vary with vaccination](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/548063-va.png)
2/5
![Covid-19 Study : Do not be complacent because you have taken the Corona vaccine Symptoms vary with vaccination](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/548062-vb.png)
3/5
![covid-19, coronavirus history, worldometer coronavirus, covid cases in india in last 24 hours today](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/548061-vc.png)
4/5
![Covid-19 Study : Do not be complacent because you have taken the Corona vaccine Symptoms vary with vaccination](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/548060-vd.png)