latest marathi news

Fashion Tips: उंच दिसण्यासाठी हिल्स घालण्याची गरजच नाही...'या' ड्रेसिंग टिप्स एकदा नक्की ट्राय करा

(how to look taller tips )मुळात उंचीवरून न्यूनगंड बाळगणं सोडून द्या,  हे महत्वाचं. आणि उंच दिसण्यासाठी हाय हिल्स घालाव्या लागतात हा गैसमजसुद्धा काढून टाका कारण अगदी बेसिक ड्रेसिंग सेन्सही (dressing tips to look beautiful) तुम्हाला चारचौघात उठून दिसण्यास पुरेसा असतो . 

Jan 5, 2023, 09:31 AM IST

Ind vs Sl 2nd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पाहा फ्रीमध्ये, सामना कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या

Ind vs Sl 2nd T20 Live Update : आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुण्यात होणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आज मालिकेवर नाव कोरणार का? भारताने पहिला T20 सामना 2 धावांनी जिंकला. 

Jan 5, 2023, 08:42 AM IST

Cholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं

Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात. 

Jan 5, 2023, 08:21 AM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करायचीये? पाहून घ्या नवी उत्पन्नमर्यादा

Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून नवी उत्पन्नमर्यादा लागू. नोंदणी करायच्या आधी पाहून घ्या तुम्ही कोणत्या गटातून अर्ज करण्यासाठी पात्र आहात आणि काय आहेत आवश्यक कागदपत्र 

Jan 5, 2023, 08:00 AM IST

Panchang, 05 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 05 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त 

Jan 5, 2023, 07:37 AM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून अखेर शुभारंभ; आज हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल

Mhada Lottery 2023 : हाच तो दिवस! गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हीही हक्काचं घर खरेदी करण्याच्या प्रयत्नांत आहात का? आज अखेर तो दिवस उजाडलाय....

Jan 5, 2023, 07:04 AM IST

चहामध्ये चहापत्ती समजून टाकली उंदीर मारण्याची दवा, कुटूंबियांना बसला मोठा धक्का

Shocking News :चंदौलीतील एका घरात तरूणी चहा (Tea) बनवत होती. ही चहा बनवत असताना तिच्या घरातील लाईट अचानक गेली होती. यामुळे तिला त्या काळ्याकुंट अंधारात चहा बनवावा लागला होता. हा चहा बनवताना चुकुन तिने चहामध्ये चहापत्ती टाकण्याऐवजी उंदीर मारण्याची (rat killer) दवा टाकली होती. 

Jan 4, 2023, 10:20 PM IST

Ind Vs SL 2nd T20:भारत की श्रीलंका? दुसऱ्या टी20 सामन्यात खेळपट्टीचा कोणाला फायदा होणार? जाणून घ्या

Ind Vs SL 2nd T20:  टीम इंडियाने (Team India)पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीय.तर आता दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. त्याचवेळी भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.त्यामुळे आता दुसरा सामना कोण जिंकते हे आता सामन्यातच कळणार आहे.

Jan 4, 2023, 09:24 PM IST

Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे.

Jan 4, 2023, 07:45 PM IST

ऋषभ पंतवर मुंबईत होणार मोठी सर्जरी, समोर आली मोठी माहिती!

ऋषभ पंतवर मोठी सर्जरी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.  पुढील उपचारासाठी पंतला मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. 

Jan 4, 2023, 06:58 PM IST

Accident: खड्डे चुकवण्याच्या नादात मृत्यू; सॉफ्टवेअर इंजिनीअर तरूणीला ट्रकनं चिरडलं

Shocking Accident : चेन्नईतील रस्त्यावर सॉफ्टवेअर इंजिनिअर शोभना (Engineear Girl Death) तिच्या भावासह स्कूटीने प्रवास करीत होती. या प्रवासा दरम्यान खड्डे चुकवताना ती रस्त्यावर पडली. आणि मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. या अपघाताच तिचा जागीच मृत्यू झाला.

Jan 4, 2023, 05:39 PM IST

IVF Process : वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये IVF फेल होते ?...काय आहेत समज-गैरसमज

 IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मतःच विकृती असते ? असं म्हटलं जात नक्की असं का म्हटलं जात हे खाली दिलेल्या ,माहितीतून तुम्हाला समजेल 

 

Jan 4, 2023, 05:02 PM IST

Dental Health: तुम्ही चुकीचा टूथब्रश वापरताय? दातांसाठी असा निवडा परफेक्ट ब्रश

लोक अनेकदा फुटपाथ किंवा ट्रेनमध्ये मिळणारे स्वस्त टूथब्रश विकत घेतात, जे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात किंवा गुणवत्तेसाठी त्यांची कसून तपासणी केली जात नाही.

Jan 4, 2023, 04:17 PM IST

Google : तुम्ही जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

 2023 च्या सुरुवातीला Windows 7 आणि Windows 8.1 मध्ये गुगल क्रोम चालणार नाही.

Jan 4, 2023, 04:11 PM IST

Viral Video : सापाला गिळलं कि नूडल्स खाल्लं...बगळेबुवा तुम्ही कमालच केली !

Viral Video : मोठे प्राणी लहान प्राण्यांची शिकार करतात तर लहान प्राणी त्यांच्याहीपेक्षा लहान प्राण्यांना आपले भक्षण बनवतात कधीकधी असे व्हिडीओ पाहून आपल्याला वाईट वाटत पण शेवटी हा निसर्गाचाच समतोल राखण्याचा नियम आहे. 

Jan 4, 2023, 03:40 PM IST