latest marathi news

IND vs SL : हार्दिक पंड्याने सांगितला टीम इंडियाच्या नवीन वर्षाचा संकल्प

IND vs SL Hardik Pandya Press Conference : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. 

Jan 2, 2023, 08:38 PM IST

वर्षे बदललंं पण भावाने परंपरा ठेवली कायम, 2022 नंतर 23 च्या सुरूवातीलाही ठोकलं शतक!

स्टार खेळाडूने दाखवला दमखम! सलग दोन वर्षे 'या' खेळाडूचा शतकांचा 'श्रीगणेशा'

Jan 2, 2023, 06:58 PM IST

Thane News: भारतात राहतात अन् पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; भिवंडीतील धक्कादायक प्रकार

भिवंडीत (Biwandi Crime) विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने घरी पाठवले. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांसह आयोजकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. 

Jan 2, 2023, 06:50 PM IST

Kitchen Hacks - फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 4 भाज्या, Deepika Padukone च्या न्युट्रिशनिस्टनं दिला मोलाचा सल्ला..

Kitchen Tips : बाजारातून भाजी आणल्यानंतर कोणत्या भाज्या या फ्रीजमध्ये ठेवू नये.

Jan 2, 2023, 06:23 PM IST

cooking tips: थंड झाल्यावरही चपाती राहील एकदम मऊ आणि लुसलुशीत...जाणून घ्या खास टिप्स

चपाती नेहमी फास्ट गॅसवरच शेकवावी. मंद आचेवर पोळी भाजली तर ती मऊ होणार नाही. म्हणून चपाती भाजताना गॅस सोयीप्रमाणे फास्ट किंवा स्लो करावा. 

Jan 2, 2023, 04:38 PM IST

Indian Railways: IRCTC चा नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण

Railways Free Meal Policy: दररोज लाखों संख्येने लोक प्रवास करत असतात. परंतु बहुतेक लोकांना रेल्वेच्या या नवीन नियमाची माहितीच नसेल. IRCTC काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना मोफत जेवण देणार आहे.     

Jan 2, 2023, 04:36 PM IST

Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा मृत्यूप्रकरणात मोठी घडामोड; खुद्द तिच्या आईनेच तिला..., शिझानच्या बहिणीचा मोठा खुलासा

Tunisha Sharma Suicide Case  : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शीझान खानच्या आईने आणि बहिणीने पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.  

Jan 2, 2023, 04:03 PM IST

Beauty tips: 'या' फळाची साल फेकू नका ; कोंडा ,पिंपल्स घालवण्यासाठी रामबाण उपाय

(Eating fruits benefits) : फळं खाणं केव्हाही उत्तम ! आपल्या शरीराला उपयुक्त घटक फळांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात पण काही फळांच्या सालीसुद्धा खूप महत्वाच्या असतात. 

Jan 2, 2023, 03:35 PM IST

'या' रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडाच्या हातचं खावं लागत जेवण, लोकंही आवडीनं खातात, पाहा फोटो

Monkey Waiter : जपानमध्ये असे एक रेस्टॉरंट आहे. जिथे माकड पाहुण्यांना जेवण देतात. त्या बदल्यात रेस्टॉरंटचे मालक या माकडांना पगारही देतात. जाणून घेऊया या माकडांना पगारात काय मिळते?

Jan 2, 2023, 03:19 PM IST

Nylon Thread Death : कठोर कारवाई केवळ कागदावरच! अकोल्यात नायलॉन मांजानं चिमुकल्याचा चिरला गळा

राज्यात दरवर्षी नायलॉन मांजावर बंदी घालण्याचा आदेश काढला जातो. पण यानंतरही मकर संक्रांत जवळ आली की नायलॉन मांजाचा सर्रास वापर केल जातो.

Jan 2, 2023, 02:03 PM IST

वडिलांच्या कष्टाच चीज! तिनं करून दाखवलं...ही Success Story वाचून तुम्हाला मिळेल प्रेरणा

Success Story : कांदे-बटाटे विकणाऱ्या बापाची मुलगी मोठी अधिकारी (Officer) बनली आहे. गरीबी आणि शिक्षणातील अडचणींवर मात करून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाची कहानी (success story)  सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Jan 2, 2023, 01:54 PM IST

Delhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा

Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

Jan 2, 2023, 12:53 PM IST

Demonetisation : नोटबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, 'या' 8 मुद्द्यांतून जाणून घ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स

Supreme Court Verdict on Demonetisation : नोटबंदी निर्णय हे केंद्र सरकारच (PM Modi Government) मोठं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. देशातील जनतेचं अतोनात नुकसान झालं, व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मास्टरस्ट्रोक म्हणून जो निर्णय घेतला त्याच्या 6 वर्षानंतर आजमितीला लोकांकडे 72 टक्के जास्त पैसा आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (congress mallikarjun kharge) यांनी केला. 

Jan 2, 2023, 12:45 PM IST

Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी? 

Jan 2, 2023, 12:40 PM IST

Dhokla Recipe : फक्त 12 मिनिटांत एक कप बेसन वापरून स्पॉंजी खमण ढोकळा; पाहा सोपी रेसिपी

Dhokla Recipe : परफेक्ट खमण ढोकळा (khaman dhokla recipe) बनवायचा असेल तर मिश्रणात एक चमचा 'ही' खास गोष्ट घातली तर उत्तम स्पॉंजी ढोकळा झालाच म्हणून समजा! 

Jan 2, 2023, 11:48 AM IST