latest marathi news

Pakistan Cricket : ज्याची भीती तेच झालं, बाबर आझमला आयसीसीकडून मोठा झटका

Babar Azam In ICC Test Ranking : बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून 2-0 ने पराभव केल्यानंतर माजी कॅप्टन आणि स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. 

Sep 4, 2024, 07:36 PM IST

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स का ठेवलेले असतात?

तुम्ही देखील अनेक वेळा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स बसवलेले पाहिले असतील. 

Sep 4, 2024, 07:01 PM IST

जेव्हा 'अंदाज अपना अपना' मध्ये सलमानला दिलेलं आश्वासन खरं ठरलं, चित्रपटाने केली 4 पट कमाई!

Salman Khan Andaz Apna Apna : सलमान खानला अंदाज अपना अपना या चित्रपटात दिलेलं आश्वासन 'या' चित्रपटात झालं पूर्ण

Sep 4, 2024, 06:04 PM IST

करीनासमोर 'शाहिद'चा उल्लेख, बेबोची रिअ‍ॅक्शन पाहताच उपस्थितांना हसू अनावर

Kareena Kapoor : करीना कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 4, 2024, 05:01 PM IST

Hema Committee Report : रजनीकांतच्या समर्थनात उतरली प्रसिद्धी मल्ल्याळी अभिनेत्री, म्हणाली- 'त्याला...'

Hema Committee Report : हेमा कमेटीच्या रिपोर्टवर रजनीकांत यांच्या वक्तव्यानंतर मल्ल्याळम अभिनेत्री म्हणाली...

Sep 4, 2024, 04:36 PM IST

'सलमानने माझं करिअर...', 'त्या' वादावर दोन दशकांनंतर विवेक ओबेरॉय स्पष्टच बोलला

Vivek Oberoi on Salman Khan : सलमान खाननं करिअर संपवलं? जवळपास दोन दशकांनंतर अखेर विवेक ओबेरॉययनं सोडलं मौन

Sep 4, 2024, 03:49 PM IST

तेजस्विनी पंडीतच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित; दिसली राज ठाकरेंची झलक

Yek Number : तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित, राज ठाकरेंची झलक पाहताच नेटकरी म्हणाले...

Sep 4, 2024, 03:28 PM IST

'डोक्यावर हेडफोन आणि कानाला फोन!' काजोलच्या लेकीच्या 'त्या' व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Kajol's Daughter Nysa Trolled : काजोलची लेक नीसाचा विमानतळावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Sep 4, 2024, 12:36 PM IST

मुंबई पोहोचताच नताशानं 'या' अभिनेत्यासोबत शेअर केला पोस्ट वर्कआऊट सेल्फी; म्हणाली 'सेका...'

Natasa Stankovic Photo With This Actor : नताशा स्टॅनकोविकनं भारतात परत येताच 'या' अभिनेत्यासोबत फोटो शेअर केला असून त्याला तिनं दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

Sep 4, 2024, 11:26 AM IST

अखेर लंडनवरून भारतात परतली अनुष्का शर्मा! तिच्यात झालेला बदल पाहून नेटकरी हैराण

Anushka Sharma Back From Landon : अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनुष्काला पाहिल्यानंतर नेटकरी हैराण झाले आहेत. 

Sep 4, 2024, 10:27 AM IST

'येत्या दोन महिन्यांनंतर...' विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Eknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील नवनवीन माहिती दर दिवशी समोर येत आहे. थोडक्यात राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. 

 

Sep 4, 2024, 07:48 AM IST

Maharastra Politics : तेलही गेलं तूपही गेलं..! घरवापसीवर एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; राजकीय प्लॅन जाहीर

Eknath khadse Special Report : जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम अखेर खडसेंनी दूर करत पुढचा राजकीय प्लॅन जाहीर केलाय. 

Sep 2, 2024, 07:47 PM IST

17 वर्षांची बबीता कशी दिसायची माहितीये? मुनमुनचे फोटो पाहून चाहत्यांनी केली लाना डेलशी तुलना

Munmun Dutta : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबीता 17 वर्षांची असताना कशी दिसायची माहितीये? 

Sep 2, 2024, 07:17 PM IST

KBC 16 मध्ये येण्यासाठी 97 दिवस ठेवला उपवास; कळताच अमिताभ यांनी केलं असं कृत्य, उठले अन्...

KBC 16 Amitabh Bachchan : KBC 16 मध्ये येण्यासाठी चक्क स्पर्धकानं 97 दिवस ठेवला उपवास...

Sep 2, 2024, 06:09 PM IST

कॅटचा स्कोर सांग जरा? बिग बींच्या नातीचा IIM मध्ये प्रवेश, लोकांना विश्वास बसेना, इंटरनेटवर ट्रोल!

Navya Naveli Nanda Troll : नव्या नवेली नंदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

Sep 2, 2024, 04:31 PM IST