latest marathi news

'युद्धरा' चित्रपटातील गाण्यावर सिद्धांत चतुर्वेदीचा डान्स! हृतिक रोशन म्हणाला...

Siddhant Chaturvedi Yudhra Hrithik Roshan : सिद्धांत चतुर्वेदीचा डान्स पाहताच हृतिक रोशन म्हणाला... 

Sep 18, 2024, 06:04 PM IST

'तुंबाड' नं 5 व्या दिवशीही केली बक्कळ कमाई; करीनाच्या 'द बकिंघम मर्डर्स' ला टाकलं मागे

Tumbbad Re-release Box Office Collection :  करीना कपूरच्या 'द बकिंघम मर्डस' ला पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'तुंबाड' नं टाकलं मागे... 

Sep 18, 2024, 05:29 PM IST

'मी आई होऊ शकत नाही हे मान्य करणं खूप कठीण...'; शबाना आझमी यांचा खुलासा

Shabana Azmi : शबाना आझमी यांनी नुकतच्या दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Sep 18, 2024, 04:08 PM IST

'आईसोबतच्या माझ्या खास आठवणी या...', जान्हवी कपूरस्पष्ट तमिळ बोलताच ज्युनियर एनटीआरनं थक्क, पाहा Reaction

Janhvi Kapoor Speakes In Tamil : जान्हवी कपूरच्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

Sep 18, 2024, 01:53 PM IST

करीना कपूरची लॉटरी लागली, मिळाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट!

Kareena Kapoor India's Big Budget Film : करीना कपूर खान करणार भारतातील सगळ्यात महागडा चित्रपट... 

Sep 18, 2024, 12:28 PM IST

अनंत अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी वऱ्हाड्यांसाठी मोजलेले पैसे? अनन्या पांडेनं सांगितलं सत्य

Ananya Panday On Ambani Wedding Dance : अनंत अंबानीच्या लग्नात नाचण्यासाठी सेलिब्रिटींना मिळाले पैसे? अनन्या पांडेनं उघड केलं सत्य...

Sep 18, 2024, 11:41 AM IST

मासिकपाळी दरम्यान, नव्हती मंदिरात जाण्याची परवानी! ईशा देओल म्हणाली...

Esha Deol : ईशा देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 

Sep 16, 2024, 10:29 AM IST

कधी न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार शरद केळकर!

Sharad Kelkar : शरद केळकर आता कधी न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार... 

Sep 15, 2024, 12:53 PM IST

KBC 16 : स्पर्धकासाठी अमिताभ बच्चन यांनी चक्क बदलले ‘कौन बनेगा करोडपति’ चे नियम

KBC 16 Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी चक्क एका स्पर्धकासाठी बदलले KBC 16 चे नियम... 

Sep 15, 2024, 10:26 AM IST

'कोणताही पुरुष हा गाय नसतो'; गोविंदाबाबत बोलत पत्नीनं का केलं असं विधान?

Govinda wife Sunita Ahuja : गोविंदाची पत्नी सुनीता यांनी अभिनेत्याविषयी का केलं असं विधान!

Sep 14, 2024, 08:00 PM IST

मॅरिटल रेप सारखं काही नसतं? हे काय बोलून गेला आदिल खान! वादग्रस्त वक्तव्य करत फसला राखीचा EX नवरा

Rakhi Sawant Husband : राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं केलेल्या वक्तव्यानं सगळीकडे एकच चर्चा...

Sep 14, 2024, 07:10 PM IST

'मी त्याला गर्दीतून बाहेर काढलं आणि...', भर कार्यक्रमात चुकीचा स्पर्श करणाऱ्या पुरुषाला ईशा देओलनं असा शिकवला धडा

Esha Deol : ईशा देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे. 

Sep 14, 2024, 01:41 PM IST

माणुसकी हरवली! मुलीने झोपेत लघुशंका केली म्हणून सावत्र आईने गाठला क्रुरतेचा कळस, ओठांवर, गुप्तांगाला...; कोल्हापुरातील घटना

Kolhapur Crime News: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र आईने लेकीचा अमानुषपणे छळ केला आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे. 

 

Sep 14, 2024, 11:31 AM IST

'प्रेमी आहे की रेपिस्ट?' विकास दिव्यकीर्ति यांनी 'डर' मधल्या शाहरुखच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न? अमिताभ यांच्या 'मर्द' चाही केला उल्लेख

Vikas Divyakirti on Shah Rukh Khan Darr :  विकास दिव्यकीर्ति यांनी शाहरुख खानच्या 'डर' चित्रपटातील भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

Sep 10, 2024, 08:16 PM IST