latest marathi news

Malvan Incident : '...म्हणून हा प्रकोप झाला', संजय राऊतांनी केली 'या' मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

Sanjay Raut On Malvan Incident : शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून हा प्रकोप झाला, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यावेळी या घटनेचं राजकारण होतंय, असंही म्हटलंय.

Aug 26, 2024, 10:58 PM IST

पुण्याचे नेते वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी, ठाकरे गटाकडून आमदारकी मिळणार का?

Shivsena Thackeray faction : पुण्याचे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना (Vasant More) विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रमोशन मिळाल्याचं पहायला मिळतंय.

Aug 26, 2024, 04:10 PM IST

Pune Crime : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या...

Supriya Sule On Koyata Attack On Police : पुण्यात कोयता गँगची दहशत पसरत असून आता थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केलीये.

Aug 25, 2024, 09:12 PM IST

'आयुष्य संपलं...', आजारामुळे 30 किलो वजन वाढल्याने अभिनेत्रीने अन्न सोडलं

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 25, 2024, 05:46 PM IST

PAK vs BAN : बांगलादेशने पाकड्यांना चारली धूळ, इतिहास रचताच WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर

WTC Points Table, PAK vs BAN : बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं चित्र दिसतंय.

Aug 25, 2024, 04:43 PM IST

'रणबीरनं घरी येऊन केली होती विनंती....', कंगना रणौतचा मोठा दावा

Kangana Ranaut Said No To Ranbir Kapoor : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरविषयी एक मोठा दावा केला आहे. 

Aug 25, 2024, 04:05 PM IST

'सिंग इज किंग' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही रोज पार्टी करायचो आणि अक्षय कुमार दारू...', अभिनेत्यानं केला खुलासा

Manoj Pahwa Akshay Kumar :  मनोज पाहवा यांनी अक्षय कुमारसोबत काम केलेल्या 'सिंग इज किंग' चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे. 

Aug 25, 2024, 03:37 PM IST

12 वर्षाच्या मुलीला शाळेत जाऊ देत नाही महेश बाबू! काय आहे नेमकं कारण?

Mahesh Babu Stops Daughter Sitara To Go To School : महेश बाबू लेकीला शाळेत का जाऊ देत नाही? 

Aug 25, 2024, 02:29 PM IST

अनंत-राधिकाच्या लग्नात का गेली नाहीस? कंगना रणौतनं महिन्याभरानंतर केला मोठा खुलासा, 'त्यानं स्वत:...'

Why Kangana Ranaut Skipped Anant Radhika Wedding : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 25, 2024, 12:27 PM IST

कोण आहे करण जोहरच्या जुळ्या मुलांची आई? नेटकऱ्यानं प्रश्न विचारताच दिग्दर्शकानं असं उत्तर दिलं की...

Karan Johar : त्याच्या मुलांची आई कोण असा प्रश्न विचारताच नेटकऱ्याला दिलं करण जोहरनं असं उत्तर...

Aug 25, 2024, 11:37 AM IST

अरबाज खानचा मुलगा अरहान आणि सावत्र आईचा 'तो' VIDEO VIRAL! दोघांना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले...

Arhaan Khan with Step Mother Sshura Khan : अरहान खान आणि शुरा खानला एकत्र पाहताच नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया...

Aug 25, 2024, 10:23 AM IST

दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांना न सांगता केलं दुसरं लग्न? चुकीची जाणीव होताच घेतला 'हा' निर्णय

Dilip Kumar Second Marriage :  दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्या न कळत केलं होतं दुसरं लग्न! 

Aug 24, 2024, 05:01 PM IST

नताशा स्टेनकोविकनं हार्दिकला घटस्फोट देण्याचं खरं कारण आलं समोर, 'या' गोष्टींमुळे झालेली अस्वस्थ

Natasa StanKovic Hardik Pandya's Real Divorce Reason : हार्दिक पांड्याला नताशा स्टेनकोविकनं का दिला घटस्फोट! 

Aug 24, 2024, 12:34 PM IST

'शाका लाका बूम बूम' च्या संजूनं केला साखरपुडा! जाणून घ्या होणारी बायको कोण?

Shaka Laka Boom Boom Sanju Got Engaged : 'शाका लाका बूम बूम' मालिकेतील संजूनं उरलका साखरपुडा! कोण आहे होणारी बायको...

Aug 24, 2024, 11:42 AM IST

बापरे! समांथाला काय झालं? अभिनेत्रीचा अवतार पाहून चाहत्यांची चिंता वाढली; म्हणाले, 'खाणं-पिणं...'

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूचा नवा लूक पाहून चाहते चिंतेत...

Aug 24, 2024, 10:45 AM IST