language

व्हॉट्सअॅप वापरा स्वत:च्या भाषेत

तुम्हालाही Whatsapp स्थानिक भाषेत वापरताना अडचण येते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

Apr 10, 2018, 10:45 PM IST

डाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्याला फायदे

डाळिंब फळाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात.

Oct 8, 2017, 05:08 PM IST

रोखठोक : धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

Jan 2, 2017, 11:51 PM IST

रिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे!

ज्या भागात रिक्षा चालवता त्या भागातील रिक्षाचालकांना मातृभाषा आलीच पाहिजे तसंच परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवी.

Nov 18, 2016, 04:37 PM IST

'इस मराठंन मे बहुत ताकद है, बेड में कैसी होगी?'

भाजयुमोची कार्यकर्ता असलेल्या तरूणीसोबत मथुरेत नेमकं काय झालं.

Mar 29, 2016, 06:51 PM IST

इंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण

इंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण

Jan 19, 2016, 02:19 PM IST

प्रियांका चोप्रा दिसणार मराठी बोलतांना, क्लास सुरू

बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मराठीचं शिक्षण घेत आहे. तिच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी ती मराठी शिकतेय.

Apr 29, 2015, 04:39 PM IST

मराठी भाषिक इंग्रजीत 'नंबर वन'

मराठी भाषिक इंग्रजीत 'नंबर वन'

Apr 20, 2015, 10:05 AM IST

आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!

तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय. 

Apr 2, 2015, 12:39 PM IST

महिला का शिव्या देऊ शकत नाहीत? - मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावत म्हटलं की चर्चा तर होणारच... आता ती चर्चेत आहे ते तिच्या बोल्ड रूपासाठी नाही तर वेगळ्याच गोष्टीसाठी...

Mar 7, 2015, 01:58 PM IST

इथे तुम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह धराच

तुम्हाला मोबाईल कंपन्यांकडून अथवा विविध कंपन्यांच्या योजना सांगणारे फोन आले, आणि ते इतर भाषेत बोलत असतील तर आपण त्यांच्याशी मराठी बोलण्याचा आग्रह धरलाय का? 

Jan 28, 2015, 02:28 PM IST

विनोद तावडे यांचा राज ठाकरेंना टोला

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे, काही नेते मराठी पाट्यांसाठी आग्रह धरतात, मात्र त्या दुकानांचे मालक मराठी कसे होतील यावर जोर देण्याची गरज असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

Dec 15, 2014, 12:00 AM IST