लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो

 लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.

Updated: Sep 1, 2017, 02:14 PM IST
लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो title=

मुंबई : लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.

त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली. चला आज याच लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो पाहुयात.

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14v

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

27

28

29

30

31

32

33

34

35

37

40

41

42

43

44

45

46

47

48

50

51

52

53

54

55

56

57

58

59

60

61

62

63

64

65

67

68

69

70

711

721

731

741

751

79

811

821

851

861

871-576x1024