पाकिस्तानला नाचवणाऱ्या कुलदीप यादवच्या 'जर्सी नंबर 23' चं रहस्य काय?

कुलदीप यादव

आशिया कप स्पर्धेमध्ये आपल्या फिरकीच्या जोरावर कुलदीप यादवने पाकिस्तानला थै-थै नाचवलं.

25 धावा खर्च करून 5 गडी तंबुत

कुलदीप यादवने 8 ओव्हरमध्ये 25 धावा खर्च करून 5 गडी तंबुत पाठवले.

पाकिस्तानला नाचवलं

मात्र, पाकिस्तानला नाचवणाऱ्या कुलदीप यादवच्या जर्सी नंबर 23 चं रहस्य माहितीये का?

नंबर 23

कुलदीप यादवच्या आयुष्याच्या कोणत्याही घटनेचा 23 नंबरशी संबंध नाही. तरीही तो त्या क्रमांकाची जर्सी का घालतो?

शेन वॉर्न आदर्श

कुलदीप यादव शेन वॉर्नला आपला आदर्श मानतो. वॉर्नचा जर्सी नंबर 23 होता, त्यामुळे तो देखील 23 ची जर्सी घातलो.

शेन वॉर्नची भेट

आयपीएलमध्ये कुलदीप आणि शेन वॉर्न यांची भेट झाली होती. त्यानंतर कुलदीपने 23 नंबरची जर्सी फिक्स केली.

वसिम अक्रम

शेन वॉर्नसह कुलदीप वसीम अक्रमला देखील आपला आदर्श मानतो.

25 वर्षानंतर...

आशिया कपच्या इतिहासात 25 वर्षानंतर पहिल्यांदा एखाद्या खेळाडूला 5 विकेट घेता आल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story