knee pain

सांधेदुखीने जीव मेटाकुटीला आलाय, 'ही' एक वस्तु पाण्यात टाकून प्या; वेदना होतील कमी

Knee Pain Home Remedies: गुडघेदुखीवर आराम मिळवण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्ही एकदा वापरुन पाहू शकता. त्याचे सेवन कसे करावे, जाणून घ्या. 

 

May 23, 2024, 05:36 PM IST

Sugar Intake Knee Pain : साखर खाणं म्हणजे गुडघेदुखीला आमंत्रण...आजच थांबवा अन्यथा...

Sugar intake causes knee pain : कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली  तर नुकसान होत नाही मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने  नुकसान भरपाई करावी लागते

Feb 20, 2023, 07:27 PM IST

Health News: तुमचेही गुडघे सारखे दुखताहेत...साखर खाणं ताबडतोब थांबवा

जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढणं, ह्रदयासंबंधी आजार,कोलेस्ट्रॉल लेव्हल मध्ये वाढ अल्झायमर यांसारख्या आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे आता जर साखर जास्त खाणाऱ्यांमध्ये तुम्ही येत असाल सतर्क व्हा.

Dec 23, 2022, 05:05 PM IST

साखर ठरतेय गुडघेदुखीचं कारण..आताच थांबवा ही वाईट सवय

साखर (sugar ) ही अशी गोष्ट आहे जी न खाता कोणीच राहू शकणार नाही. साखरेचा वापर प्रत्येक गोड पदार्थात केलाच जातो दररोज बरेच जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साखरेचं सेवन करतच असतात.

Oct 30, 2022, 06:28 PM IST

'राजांचा आजार'मुळे कमी वयात होऊ शकतो 'हा' त्रास; धोका वाढण्यापूर्वी लक्षणे ओळखा

पबमेडनुसार 'राजांचा आजार' किंवा 'श्रीमंत माणसाचा आजार' यामुळेही आपल्याला गुडघेदुखी होऊ शकते. 

Aug 1, 2022, 06:20 PM IST

Knee Pain : गुडघेदुखीचा त्रास आहे, हे 5 पदार्थ खाल्ल्याने मिळेल आराम

 जर तुमच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असेल तर तुम्हालाही ही समस्या होऊ शकते. 

May 6, 2022, 10:32 PM IST

Knee pain: तुम्हाला ही गुडघे दुखीचा त्रास आहे? वैज्ञानिकांनी शोधला नैसर्गिक उपचार

अनेकांना आज गुडघे दुखीचा त्रास आहे. आहार योग्य असला की कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे योग्य आहार घेणं गरजेचं असतं.

Mar 19, 2022, 09:43 PM IST

गुडघेदुखी वाढवतात 'हे' पदार्थ; आजच आहारातून करा दूर!

तुमच्या चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे गुडघे दुखण्याचीही समस्या बळावू शकते. 

Jan 5, 2022, 03:55 PM IST

Causes Of Joint Pain : हिवाळ्यात का होतो सांधेदुखीचा त्रास? याची कारण आणि उपाय जाणून घ्या

हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम कसा मिळेल? काय खाल्ल्याने सांधेदुखी बरी होईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Dec 10, 2021, 02:55 PM IST

हॅलो 24 तास | सांधेदुखी- हिप जॉईंट- उपचार

हॅलो 24 तास | सांधेदुखी- हिप जॉईंट- उपचार

Dec 19, 2018, 06:38 PM IST

ऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर!

आपल्यापैकी बहुतांश जणांचे काम हे बैठे असते.

Jan 20, 2018, 02:35 PM IST

गुडघेदुखीनं त्रस्त असणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी

खास करुन गुडघेदुखीनं त्रस्त असलेल्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.

Aug 17, 2017, 01:31 PM IST

जिममुळे होणारी गुडघेदुखी कशी रोखाल ?

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ मिळणं तसं कठीणच. म्हणून मग पैसे भरून जिम जॉईन केली जाते. पण चुकीचा व्यायाम केल्याने गुडघ्यांवर भार येतो. मग आठ-दहा दिवसांतच जिमला जाणं तुम्ही सोडून देता. यामुळे जिमसाठी भरलेले पैसे वाया जातात आणि आरोग्याचीही हेळसांड होते.

Jul 19, 2016, 03:31 PM IST