knee pain

जिममुळे होणारी गुडघेदुखी कशी रोखाल ?

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ मिळणं तसं कठीणच. म्हणून मग पैसे भरून जिम जॉईन केली जाते. पण चुकीचा व्यायाम केल्याने गुडघ्यांवर भार येतो. मग आठ-दहा दिवसांतच जिमला जाणं तुम्ही सोडून देता. यामुळे जिमसाठी भरलेले पैसे वाया जातात आणि आरोग्याचीही हेळसांड होते.

Jul 19, 2016, 03:31 PM IST

गुडघे दुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

वैज्ञानिकांनी बायोइंकच्या मदतीने गायच्या कार्टिलेजचा वापर करत एक नवी 3डी प्रिंटिंग प्रक्रिया विकसित केली आहे. ज्यामुळे ऑर्थराइट्सच्या रुग्णांच्या घासल्या गेलेल्या गुडघ्यांसाठी एक त्यासंबंधीत पॅच तयार करण्यास मदत होईल.

Jun 29, 2016, 08:41 PM IST

हेलो डॉक्टर : मणक्यांच्या आजारांवरील विविध उपचार

मणक्यांच्या आजारांवरील विविध उपचार 

Jun 5, 2016, 06:17 PM IST

हितगुज : उतारवयातील गुडघेदुखीवर आधुनिक उपचार (भाग २)

उतारवयातील गुडघेदुखीवर आधुनिक उपचार (भाग २)

Mar 3, 2016, 05:10 PM IST

हितगुज : उतारवयातील गुडघेदुखीवर आधुनिक उपचार (भाग १)

उतारवयातील गुडघेदुखीवर आधुनिक उपचार (भाग १)

Mar 3, 2016, 05:10 PM IST

हितगुज : गुडघे दुखीवर उपचार

गुडघे दुखीवर उपचार

Jan 24, 2016, 06:49 PM IST

हॅलो डॉक्टर : गुडघेदुखी

गुडघेदुखी 

Jan 3, 2016, 04:06 PM IST

हितगुज : मान, कंबर, गुडघेदुखीवर बाह्योपचार, २१ नोव्हेंबर २०१५

मान, कंबर, गुडघेदुखीवर बाह्योपचार, २१ नोव्हेंबर २०१५

Nov 21, 2015, 06:27 PM IST