kkr in ipl

Rinku Singh : हा तर पुढचा मुरली विजय...; रिंकूचा नितीश राणाच्या पत्नीसोबतचा 'तो' फोटो व्हायरल

Rinku Singh : केकेआरने गाशा गुंडाळल्यानंतर रिंकूने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला आहे. रिंकूचा ( Rinku Singh ) एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. 

May 22, 2023, 06:29 PM IST