Kitchen Tips: कणीक साठवून ठेवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पीठात...
Kitchen Tips: प्रत्येकाच्या घरात रोटी नक्कीच बनवली जात असेल. त्यामुळे पीठाचा साठा हा प्रत्येक स्वयंपाकघरात असतोच. मात्र पीठाचा साठा जास्त वेळ ठेवल्यास त्यात लहान किडे येतात. मात्र तुम्ही जर काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही साठवलेले पीठ चांगले राहिल.
Mar 26, 2023, 02:54 PM IST
Kitchen Tips : पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे माशांचे लोणचे, पाहा रेसिपी
Kitchen Tips : सध्या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. हे पदार्थ चवीला चांगले असल्यास, त्यांची मागणी देखील चांगली असते. असा एका पदार्थ्यांची रेसिपी आपण पाहणार आहोत. पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे कोळंबीचे लोणचे...
Mar 20, 2023, 04:37 PM ISTKitchen tips : मासे आणि चिकन धुताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर...!
Kitchen tips: मासे किंवा चिकन जर तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असेल. कारण घरी मासे आणि चिकन आणल्यानंतर ते सर्वसाधारणपणे स्वच्छ केले जाते आणि धुतले जाते. पण तुम्हालाही मासे किंवा चिकन आणल्यानंतर साफ करण्याची अशी सवय लागली असेल तर तुमच्या आरोग्यासाठी ही गोष्ट चांगली नाही. आज आपण जाणून घेणार आहोत मासे आणि चिकन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत.
Feb 19, 2023, 02:59 PM ISTFat Loss : शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ ठरतो फायदेशीर
यामध्ये एंटीबॅक्टेरिययल आणि एंटी-इंफ्लामेटरी गुण असतात जे इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
Jan 20, 2023, 05:03 PM ISTSmart Kitchen Tips: video आता दूधही उतू जाणार नाही आणि भाजीही करपणार नाही...गृहिणींसाठी स्मार्ट Kitchen Tips
smart kitchen tips: चपात्या काळ्या पडू नये (how to keep chapati fresh) म्हणून पीठ मळल्यावर त्याला तेल लावून व्यवस्थित झाकून ठेवावे.
Jan 16, 2023, 04:17 PM ISTBrahmakumaris Sanstha Rasoi: चमत्कारच म्हणा की..! गॅस शिवाय तयार होतं जेवण अन् हजारो लोकं मारतात ताव
Shiv Baba Ka Bhandara: होय... इथं स्वयंपाकासाठी अग्नीचा (Gas Cylinder) वापर केला जात नाही. सर्वात मोठ्या किचनमध्ये (Kitchen) बनवलेलं स्वयंपाकघर म्हणजेच 'शिव बाबांचा भंडारा'
Jan 7, 2023, 04:25 PM ISTAstro Tips : स्वयंपाकघरात पोळपाट- लाटण्याचा 'असा' वापर चुकूनही करु नका; कायच्या काय पश्चाताप होईल...
Astro Tips : स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट ही नकळतपणे तुमच्या वास्तूशी एक गूढ संपर्क प्रस्थापित करत असते. अशा वेळी अजाणतेपणाने आपण बऱ्याच चुकाही करतो. त्यापैकीच एक म्हणजे पोळपाट- लाटणं वापरतानाची...
Jan 3, 2023, 07:03 AM IST
Chandrapur Diamond Mines | सोने-चांदी विसरा, महाराष्ट्रात सापडली चक्क हिऱ्याची खाण? चंद्रपुरात सापडली हिऱ्याची खाण?
Forget gold and silver, a diamond mine has been found in Maharashtra? Diamond mine found in Chandrapur?
Dec 14, 2022, 06:40 PM ISTVastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Astro Tips : घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहवं म्हणून अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेतात. प्रत्येकाच्या किचनमधील तव्याबद्दलही वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
Dec 11, 2022, 03:20 PM ISTKitchen Tips: स्वयंपाक करताना वापरा 'या' स्मार्ट टिप्स; सगळे करतील तुमची वाहव्वा !
चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.(kitchen tips),हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.
Dec 2, 2022, 10:25 AM ISTShower In Bedroom: बेडरुमच्या मधोमध शॉवर! जगभरात या घराची रंगली चर्चा
Design Of Home: तीन बेडरूमचे घर खास डिझाइनसाठी जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. यातील सर्वात खास आणि वेगळी गोष्ट म्हणजे त्याच्या बेडरूममध्येच शॉवर आहे.
Nov 18, 2022, 10:24 PM ISTसनी लिओनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; हॉट ड्रेस घालून किचनमध्येच...
तिचे दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ समोर येत असतात जे चाहत्यांच्या आवडतात.
Nov 12, 2022, 08:13 PM ISTतुम्हीही त्रस्त आहात किचनमध्ये येणाऱ्या झुरळांमुळे. हा उपाय एकदा करा...झुरळं किचनमध्ये फिरकणार सुद्धा नाहीत
घरात फक्त झुरळचं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कीटकांमुळे त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील
Jul 23, 2022, 02:35 PM ISTलिंबाची सालं ठेवा वाचवून...होईल फायदाच फायदा.
लिंबाचा रस काढल्यानंतर आपण त्याची साले फेकून देतो. पण हे अत्यंत चुकीचे आहे.
Jul 22, 2022, 04:52 PM ISTCockroach: घरातून झुरळ पळवणं आता कठीण नाही, करा 4 सोपे उपाय
क्वचितच असे स्वयंपाकघर असेल जिथे झुरळ कधीच आले नसतील.
Jun 30, 2022, 01:56 PM IST