kissing scene

भर स्टेडियममध्ये रणवीर सिंगसोबत अभिनेत्याचा 'दोस्ताना'?

त्यानं रणवीरला घट्ट मिठी मारली आणि... 

Aug 9, 2021, 05:03 PM IST

'राजा हिंदुस्तानी'मध्ये सर्वात जास्त वेळ चाललेला किसिंग सीन, करिश्मा कपूर थरथरत होती

1996मध्ये प्रदर्शित झालेला 'राजा हिंदुस्तानी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

May 6, 2021, 02:32 PM IST

ऐश्वर्या कॅमेऱ्यासमोर किसचा सीन का देत नाही, यावर अभिषेकचं कडक उत्तर

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायच्या गालावर किस करत खूप आकर्शित उत्तर दिलं.

Apr 30, 2021, 08:39 PM IST

अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणाली, न्यूड सीन करायला तयार आहे? पण

अभिनेत्री नेहा पेंडसे अनेकदा व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते

Apr 30, 2021, 08:20 PM IST

पूजा भट्टला वडील महेश यांनी असं काय सांगितलं की, ती संजय दत्तसोबत किसिंग सीनला घाबरली नाही

पूजा भट्ट म्हणाली की,  किसिंन सीन देण्यापूर्वी खूप टेंन्शन आलं होतं

Apr 30, 2021, 04:42 PM IST

कंगनासोबतचा 'किसिंग सीन'.... नुसता चिखल- शाहिद कपूर

किसिंग सीनच्या वेळचा अनुभव....

Jun 18, 2019, 11:38 AM IST

...म्हणून सलमान सिनेमांमध्ये नाही करत किसिंग सीन

बिग बॉसच्या ११ चा होस्ट सलमान खानने प्रियंका चोप्राच्या कंडोमची अॅड न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पण सलमान खान सिनेमामध्ये ही कधी किसिंग सीन करत नाही. काय आहे याचं कारण?

Nov 27, 2017, 05:10 PM IST

'या' सिनेमासाठी शाहरूख खानने केलं कॉम्प्रमाईज

"जब तक है जान" या सिनेमासाठी शाहरूख खानला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या ज्या त्याने कधीच केल्या नव्हत्या. अगदी शाहरूख खानने त्याच्या मनाविरूद्ध काही गोष्टी या सिनेमात केल्या आहेत. 

Nov 13, 2017, 04:34 PM IST

प्रत्येकवेळी किस केल्यावर विद्याला ‘हा’ प्रश्न विचारायचा इम्रान हाश्मी

विद्या बालन आणि इम्रान हाश्मी या जोडी ‘घनचक्कर’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. वेगळ्या पठडीतल्या या सिनेमात दोघांचे अनेक किसींग सीन्सही होते.

Oct 5, 2017, 09:26 AM IST

अनेकदा 'कट' सांगूनही ते दोघे करत राहिले 'किसिंग सिन'

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दिवसांमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. त्यांचा 'अ जेंटलमॅन' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या टिमशी जेव्हा किसिंग सिनबाबत विचारण्यात आलं तेव्हा सांगितलं गेलं की,

Aug 17, 2017, 03:48 PM IST

दक्षिण भारतीय चित्रपटांत असे शूट होतात किसिंग सीन

दक्षिण भारतीय चित्रपट हे बॉलीवूड चित्रपटांच्या तुलनेत टेक्निकलमध्ये अव्वल असतात. याचे मोठे उदाहरण म्हणजे बाहुबली. अनेक चित्रपटांत किंसिंग सीन दाखवले जातात. हे सीन कसे शूट करत असतील हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Jun 23, 2016, 04:16 PM IST

'बेफिक्रे' किसचा रेकॉर्ड तोडणार ?

रणवीर सिंग आणि वाणी कपूर सध्या बेफिक्रेचं शूटिंगसाठी पॅरिसमध्ये आहेत. या दोघांचे चित्रपटामध्ये 23 किसिंग सीन असल्याचं बोललं जात आहे. 

Apr 22, 2016, 05:41 PM IST

video : करिना कपूरचा किंसिंग सीन व्हायरल

बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करिना कपूर हिने सैफ अली खान याच्यासोबत लग्न झाल्यानंतर कमिटमेंट दिलं होतं की ती यापुढे कोणासोबतही किंसिंग सीन करणार नाही. पण तिचं हे कमिटमेंट आता मोडलं आहे.

Feb 23, 2016, 05:04 PM IST