Waqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोलले
Waqf Bill: मध्य प्रदेश मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल यांनी आज लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचं स्वागत केलं आहे.
Aug 8, 2024, 03:38 PM IST
लडाखला Bike Ride साठी गेल्याबद्दल केंद्रीय मंत्र्याने मोदींनी टॅग करत मानले राहुल गांधींचे आभार, कारण...
Rahul Gandhi Bike Ride To Ladakh: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी शनिवारी लडाखच्या दौऱ्यादरम्यान बाईक रायडिंग करताना दिसले. त्यांनीच त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर हॅण्डलवरुन आपल्या या बाईक राईडचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो मोदी सरकारमधील एका मंत्र्यानेही शेअर केलेत.
Aug 20, 2023, 08:47 AM ISTमोठी बातमी! केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकची धडक
Kiren Rijiju Accident: केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्या कारला ट्रकने धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kasmir) हा अपघात झाला आहे.
Apr 8, 2023, 08:04 PM IST
Same Sex Marriage: सरकार खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही पण...; समलैंगिक विवाहाच्या मुद्द्यावर केंद्रीय कायदेमंत्र्यांचं विधान
Kiren Rijiju On Same Sex Marriage Issue: केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टामध्ये समलैंगिक विवाहांना परवानगी देण्याच्या याचिकांना सरसकट विरोध करत अशी परवानगी देणं कुटुंब पद्धतीच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.
Mar 14, 2023, 10:21 PM IST...तर आमच्या इथे असण्याचा अर्थच काय?; केंद्रीय मंत्र्यांना सरन्यायाधिशांनी सुनावलं
Kiren Rijiju : भारताच्या सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक न्यायालयाने जामीन अर्ज आणि फालतू जनहित याचिकांवर सुनावणी घेऊ नये, असे म्हटले होते
Dec 16, 2022, 03:43 PM ISTSupreme Court slaps Central Govt | न्यायमूर्तीच्या नियुक्तीवरुन केंद्र सरकारला कोर्टाने सुनावले खडे बोल
Supreme Court slams Central Govt over judge recruitment
Nov 29, 2022, 10:25 AM ISTदिग्गज पत्रकार आणि अँकर सुधीर चौधरी यांचा देशातील 'मोस्ट पॉप्युलर फेस' म्हणून गौरव
Sudhir Chaudhari / DNA : सुप्रसिद्ध अँकर आणि पत्रकार सुधीर चौधरी यांची गव्हर्नन्स नाऊच्या व्हिजनरी अवॉर्ड्स 2021 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय फेस न्यूज (हिंदी) साठी निवड झाली आहे.
Jan 29, 2022, 12:27 PM ISTअरुणाचल प्रदेशच्या ५ तरुणांना चीनने भारताकडे सोपवलं; २ सप्टेंबरपासून होते बेपत्ता
भारतीय सेनेकडून सतत दबाब आणल्यानंतर, अखेर पाच तरुणांची सुटका करण्यात आली.
Sep 12, 2020, 03:49 PM ISTभारतीय कबड्डी टीम पाकिस्तान दौऱ्यावर, क्रीडामंत्र्यांचे चौकशीचे आदेश
भारतीय कबड्डी टीमने पाकिस्तानमध्ये जाण्याबाबत वाद निर्माण झाला आहे.
Feb 18, 2020, 06:10 PM ISTबोल्टपेक्षा 'फास्ट' श्रीनिवास! क्रीडामंत्र्यांचं प्रशिक्षणासाठी दिल्लीला आमंत्रण
बोल्टपेक्षा 'फास्ट' श्रीनिवास! क्रीडामंत्र्यांचं प्रशिक्षणासाठी दिल्लीला आमंत्रण
Feb 16, 2020, 11:45 PM ISTबोल्टपेक्षा 'फास्ट' श्रीनिवास! क्रीडामंत्र्यांचं प्रशिक्षणासाठी दिल्लीला आमंत्रण
जगविख्यात धावपटू उसेन बोल्टला मागे टाकणरा भारतातला धावपटू सापडलाय.
Feb 16, 2020, 08:07 PM ISTVIDEO | ग्लोव्ह्ज वादावरुन बीसीसीआय- आयसीसी आमनेसामने
VIDEO | ग्लोव्ह्ज वादावरुन बीसीसीआय- आयसीसी आमनेसामने
Jun 7, 2019, 03:15 PM ISTदेशाच्या स्वाभिमानाशी तडजोड नाही; क्रीडामंत्र्यांचा इशारा
प्रश्न देशवासियांच्या भावनेचा असल्यास....
Jun 7, 2019, 03:06 PM ISTसलमान खान भाजपच्या नेत्यांसोबत सायकलवरून फिरतो तेव्हा...
या तिघांनी तब्बल १० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल चालवली.
Nov 22, 2018, 09:31 PM ISTचीनच्या रणनितीला जशाच तसे उत्तर देणार भारत, वाचा 'प्लान ७३'
भारत -चीन सीमेवर दोन्ही देशांत वाढत्या तणावावर नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करीत आहे. भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहे. कधी सरकारी मीडिया तर कधी दुसऱ्या पद्धतीने भारताला इशारे देत आहे.
Jul 19, 2017, 05:45 PM IST