मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'
शाहरुख खानचे काही नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याने आपल्या मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी दिले असून, त्याच्या या लूकमुळे तो अगदी तरुण दिसत आहे.
Jan 9, 2025, 12:58 PM ISTबॉलिवूडचा किंग खान 7300 कोटींच्या संपत्तीचा मालक, ठरला जगातील चौथा श्रीमंत अभिनेता
शाहरुख खान, जो बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणून ओळखला जातो, तो तब्बल 32 वर्ष बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे. 'दिवाना' चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहरुखने केवळ अभिनयाच्या क्षेत्रातच यश मिळवले नाही, तर संपत्ती आणि वैभवाच्या बाबतीतही तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 7300 कोटी रुपये संपत्ती असलेला शाहरुख खान, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
Dec 27, 2024, 03:34 PM IST
SRK नाही तर 'ही' व्यक्ती मन्नतचा पहिला मालक, 104 वर्षे जुने घराचं नाव काय होतं?
SRK नाही तर 'ही' व्यक्ती मन्नतचा पहिला मालक, 104 वर्षे जुने घराचं नाव काय होतं?
Nov 2, 2024, 12:52 PM IST...तेव्हा गौरीच्या मृत्यूच्या भीतीने शाहरुख खान प्रचंड घाबरला; स्वत: सांगितला घटनाक्रम
Shah Rukh Khan feared About Wife Life: बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी जोडी आणि कपल गोल्स म्हणावं असं जोडपं म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान! या दोघांची आतापर्यंतचा प्रवास आणि प्रेमकथा सर्वच चाहत्यांना ठाऊक आहे. मात्र या प्रेमकथेमध्ये एका क्षणी शाहरुखला आपण पत्नी गौरीला कायमच गमावून बसू की काय अशी भीती वाटलेली त्या प्रसंगाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलेलं काय...
Sep 19, 2024, 10:39 AM IST
हात पसरवण्याची ओरिजनल पोज माझी नाही, मला ती.., SRK चा खुलासा! जनक कोण सांगितलं
Story Of Shah Rukh Khan Iconic SRK Pose: शाहरुखची ही जगप्रसिद्ध पोज त्याची स्वत:ची नसल्याचं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही पोज त्याला कोणी आणि का सुचवली होती याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे. पाहा तो काय म्हणालाय...
Aug 13, 2024, 11:04 AM IST'तुला नपुंसक करुन टाकेन,' जेव्हा शाहरुख खानने पत्रकाराला दिली होती धमकी; पण नेमकं झालं काय होतं?
झालं असं की, एका सिने ब्लिट्झ मासिकात असं लिहून आलं की, केतन मेहताने आपल्या पत्नीला शाहरुख खानसोबत हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यास सांगितली. कारण यामुळे दोघांमधील संकोच दूर होईल होईल अन् सीन्सची तीव्रता वाढलं. शाहरुख खानने हे वाचलं अन् मग...
Jul 4, 2024, 04:29 PM IST
Pathaan च्या यशाचे श्रेय कोणाला? सलमान की दीपिका? Shah Rukh Khan म्हणतो...
Pathan Movie Booking Collection : किंग खानने आस्क एसआरकेच्या (#AskSRK) नावाचा एक ट्रेंड ट्विटरवर सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून शाहरूखच्या चाहत्यांना प्रश्न विचारता येणार आहेत.
Jan 28, 2023, 07:36 PM ISTPathaan: बॉक्स ऑफिसवर शाहरुखची बादशाहत, 'पठाण'ने पहिल्या दिवशीच मोडले 10 रेकॉर्ड
2022 मध्ये काही मोजके चित्रपट वगळता बॉयकॉट ट्रेंडचा बॉलिवूडला मोठा फटका बसला. पण नव्या वर्षात शाहरुखच्या पठाणने दमदार ओपनिंग करत बॉलिवूडच्या आशा कायम ठेवल्यात
Jan 26, 2023, 07:10 PM ISTPrajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा
अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.
Jan 17, 2023, 12:17 PM ISTSharon Stone: जेव्हा तिला कळालं... Shah Rukh बाजूलाच बसलाय, हॉलिवूड अभिनेत्री King Khan वर फिदा!
Sharon Stone, Shah Rukh Khan: एखाद्या शोमध्ये शाहरूखचा जलवा मात्र नेहमी पहायला मिळतो. नुकताच शाहरुख खान सौदी अरेबियातील रेड सी फिल्म फेस्टिव्हल 2022 (Red Sea IFF22) मध्ये दिसला होता.
Dec 3, 2022, 11:42 PM ISTमुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?
जाणून घ्या मुंबई विमानतळावर नक्की काय झालं आहे.
Nov 12, 2022, 03:16 PM ISTVideo | किंग खान आला त्याने पाहिलं आणि...पाहा मन्नत बंगल्यावर शाहरुखने काय केलं
King Khan came he saw and... see what Shah Rukh did at the Mannat bungalow
Nov 2, 2022, 03:35 PM ISTशाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?
बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या खान अभिनेत्यांची कमाई किती आहे? जाणून घ्या
Sep 20, 2022, 10:12 PM IST'या' प्रसिद्ध पॉर्न स्टारला Shahrukh Khan सोबत करायचंय काम
अॅडल्ट इंडस्ट्री गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला शाहरूख सोबत चित्रपटात काम करायचंय, ही पॉर्न स्टार आहे तरी कोण?
Jun 29, 2022, 08:28 PM IST'शाहरुखने 41 वर्ष मन्नत बंगल्याचं भाडेच दिलं नाही' माजी आमदाराचा गंभीर आरोप
'शाहरुखचा मन्नत बंगला सरकारी जमिनीवर उभा असून याचे पुरावे देणार'
Jun 20, 2022, 07:27 PM IST