king cobra venom

टोमॅटोच्या सुरक्षेत ठेवला किंग कोब्रा? व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं समोर

King Cobra Viral Video: व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रा टोमॅटोजवळ जमिनीवर रेंगाळताना दिसत आहे. टोमॅटोजवळ कोणीतरी हात पुढे करताच किंग कोब्राने लगेच त्याच्यावर हल्ला केला. किंग कोब्रा अॅक्टीव्ह मोडमध्ये दिसतोय. तो टोमॅटोजवळ बसून समोर असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. थोड्या वेळाने कोब्रा भिंतीवर रेंगाळताना दिसतो पण टोमॅटोचे संरक्षण करणे सोडत नाही. ट्विटरवर 'हंसना जरूरी है' नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Jul 21, 2023, 10:59 AM IST

VIDEO: शिवारात 12 फुटी अजगर पोहचलाच कसा?, पाहा कशी केली सुटका

video: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला. 

Nov 19, 2022, 01:46 PM IST

पोरगी एक नाहीतर दोन सापांसोबत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल घाम

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 14, 2022, 05:16 PM IST

दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय

काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Nov 10, 2022, 04:23 PM IST

जलपरीप्रमाणे जाळ्यात अडकला साप... गावकऱ्यांची त्रेधातिरपिट; video झालाय तूफान viral

हल्ली अजगर (python) सापडण्याचे प्रकार सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. सध्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. 

Nov 10, 2022, 12:43 PM IST

viral video: ooouch! सापाचं तोंड हातात पकडून रुग्णालयात पोहोचला तरूण... गावकऱ्यांची उडवली झोप

पंकज सपाटे हा 37 वर्षीय तरुण आहे. त्याला कोराडी परिसरात औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीतील मैदानाजवळ साप दिसला. पण तो साप पकडताना त्याचा हातात काहीच साहित्य नव्हतं. दरम्यान पकडण्याचा प्रयत्नात असताना अचानक त्या रसल वायपर सापांनं पंकजच्या डाव्या हाताला चावा घेतला. 

Nov 8, 2022, 10:30 AM IST

viral video: OMG फिल्मी स्टाईलमध्ये 13 फूटाच्या Anaconda ला गावकऱ्यांनी काढलं बाहेर!

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील डोंगरी येथे आढळलेल्या 13 फूट अजगराला जीवनदान मिळालंय.

Nov 8, 2022, 09:22 AM IST

काय सांगताय! उंटाच्या तोंडात सोडला जातो जिवंत कोब्रा, कारण ऐकून व्हाल थक्क!

उंटाच्या तोंडात का सोडला जातो विषारी किंग कोब्रा?  

Oct 13, 2022, 12:38 AM IST

सापला पकडण्यासाठी गेला अन्..., पुढे काय झालं? पाहा हा थरकाप उडवणार Video

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 18, 2022, 04:32 PM IST

King Cobra ला Kiss करण्यासाठी मुलीनं केलं असं काही, पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 12, 2022, 05:52 PM IST