kim jong

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. 

 

Oct 17, 2023, 01:56 PM IST

Corona : उत्तर कोरियात कोरोनाचा हाहाकार, 14 लाख रुग्ण पण ना वॅक्सीन, ना टेस्टींगची सुविधा

उत्तर कोरियात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पण हा देश जगापासून माहिती लपवत आहे.

May 17, 2022, 01:34 PM IST

जगाला भीती घालणारा हुकूमशाह किम जोंग, कोणासमोर नमतो...

सारं जग ज्याला घाबरतं, त्याच्या मनात कोणाची दहशत... एकदा पाहाचं...

 

Apr 27, 2022, 10:27 AM IST

या देशात मास्क न वापरणाऱ्यांना ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा

 मास्क न घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय

Jul 23, 2020, 03:30 PM IST

किम जोंगनी का बदलला सुरक्षारक्षक आणि गुप्तचर प्रमुख?

संपूर्ण जगाला संभ्रमात टाकणारे उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी आपला सुरक्षारक्षक बदलला आहे. 

May 15, 2020, 05:45 PM IST

म्हणून किम जोंग पोर्टेबल टॉयलेट घेऊन सिंगापूरला गेले

किम जोंग ऊन यांचा आणखी एक विचित्र प्रकार उघड

Jun 12, 2018, 11:43 PM IST

76 वर्षांपासूनचे शत्रू जेव्हा एकमेकांना भेटतात

90 मिनिटात टळलं विश्व युद्ध

Jun 12, 2018, 02:05 PM IST

डोनाल्ड ट्रंप यांना भेटण्यासाठी किम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल

ट्रम्प आणि किम यांच्या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष

Jun 10, 2018, 06:57 PM IST

दोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट

जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत. 

Mar 9, 2018, 08:49 AM IST

1 अरब उडवतो दारूवर वर्षाकाठी , 10 हजार रूपयांचे पितो सिगार

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किंम जोंग हा त्याच्या हुकूमशाही आणि क्रुरतेमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या विचीत्र आणि विक्षिप्तपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे चोचले आणि रंगढंगांबद्धल ऐकाल तर, आश्चर्यचकीत व्हाल.

Jan 2, 2018, 08:55 PM IST

ट्रम्प म्हणतात, उत्तर कोरियाचा किम जोंग 'मॅडमॅन'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नॉर्थ कोरियाशी संबंधित आणखी एक वादग्रस्त विधान केलंय... आणि तेही सोशल मीडियावर

Sep 23, 2017, 04:23 PM IST

सीरियानंतर आता उत्तर कोरियावर अमेरिकेचा निशाणा?

अमेरिकेनं सीरियावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता उत्तर कोरियाचा नंबर लागतो की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागलीय. उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम थांबवणं आवश्यक असल्याचं वारंवार सांगूनही त्या देशाचे हुकूमशाह बधलेले नाहीत. त्यामुळे दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेच्या युद्धनौका कोरियन प्रदेशात दाखल झाल्यामुळे तणाव आणखी वाढल्याचं चित्र आहे.

Apr 11, 2017, 10:12 PM IST

कोरियाच्या जिमनॅस्टला मृत्युदंड मिळण्याची शक्यता

आपल्या सहस्पर्धकासोबत सेल्फी घेणं एका महिला अॅथलिटच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाची अॅथलिट हॉंग यू जूंग आणि दक्षिण कोरियाची की ली यू लू की यांचा एकत्र सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेल्फीची शिक्षा म्हणून हॉंग यू जूंग मायदेशी परतल्यावर तिला मृत्युदंड देण्यात येण्याची शक्यता आहे.

Aug 10, 2016, 07:19 PM IST