kesari

VIDEO : बीएसएफच्या महिला अधिकाऱ्यासोबत खिलाडी कुमारची किक बॉक्सिंग

जवानांची भेट घेण्याचा अनुभव नेहमीच आनंददायी असतो. 

Mar 20, 2019, 08:39 AM IST

VIDEO : आगीच्या ज्वाळांसोबतच खिलाडी कुमारचा रॅम्प वॉक

अक्षय अॅमोझॉन प्राइम व्हिडिओसह 'द एन्ड' नावाची वेबसीरीज करत आहे.

Mar 6, 2019, 12:22 PM IST

VIDEO: 'केसरी' सिनेमाचं नवीन गाणं प्रदर्शित

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'केसरी' सिनेमाचं नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'सोनू केहंदी' असं हे गाणं आहे.

Feb 27, 2019, 04:46 PM IST

चाहत्यांवर चढला 'केसरी'चा रंग, दोन दिवसांत २ कोटी व्यूझ

खिलाड़ी अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'केसरी' सिनेमाचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. अक्षय पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Feb 23, 2019, 05:30 PM IST

अक्षयची पगडी केसरी, अजय म्हणतो 'मेरी जुबाँ केसरी...'; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

'केसरी' प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या कथानकाव्यतिरिक्त आणखी एका कारणामुळे गाजतोय.

Feb 22, 2019, 08:27 AM IST

Kesari trailer video : शौर्याचा रंग 'केसरी'

आता शत्रूला उत्तर द्यायची वेळ आली आहे... 

Feb 21, 2019, 11:15 AM IST

VIDEO : अक्षयच्या 'केसरी'चा टीझर प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत सिनेमा केसरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित केला. 

Feb 12, 2019, 03:42 PM IST

पाकिस्तानमध्ये मिळतेय सर्वात जास्त प्रेम-अक्षय कुमार

अक्षय चक्क भारताचा पारंपारिक दुष्मन असलेला देश पाकिस्तानचे कौतुक करत आहे.

Jan 30, 2019, 01:31 PM IST

Kesari Poster : 'हे' आहेत सारागढीचे शिलेदार

सारागढीच्या शिपायांनी रचला इतिहास

Jan 27, 2019, 09:23 AM IST

PHOTO : 'केसरी'विषयी पोस्ट लिहिताना अक्षय कुमार भावूक

 'केसरी'मध्ये अशी दिसेल अक्षय- परिणीतीची जोडी

Dec 17, 2018, 02:18 PM IST

अक्षयच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला अचानक लागली आग

अक्षयकुमार सोबत अभिनेत्री परीणीती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

Apr 24, 2018, 11:39 PM IST

‘केसरी’त ही अभिनेत्री असणार अक्षय कुमारची हिरोईन

अक्षय कुमार आणि करन जोहरच्या बहुचर्चीत ‘केसरी’ सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री फायनल झाली आहे. निर्माता करन जोहरने ट्विट करून ही माहिती दिली. 

Jan 11, 2018, 09:19 AM IST