kesari

सुरूवातीच्या काळात अक्षयला मिळत होती वाईट वागणूक...

अक्षय कुमार हा सध्या बॉलिवूडचा हिट हिरो आहे.

Jan 6, 2018, 12:26 PM IST

First Look: अक्षय कुमारने सुरू केलं सारागढी युद्धावर आधारित सिनेमाचं शूट

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. तर त्याचा ‘२.०’ हा सिनेमा एप्रिल महिन्यात रिलीज होऊ शकतो. अशातच त्याच्या पुढील ‘केसरी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. 

Jan 5, 2018, 02:24 PM IST

जळगावचा विजय चौधरी ठरला महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र केसरी हा किताब  जळगावच्या विजय चौधरीने पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी हा किताब कुस्तीतील मानाचा समजला जातो. रविवारी पुण्याच्या सचिन येलबरसोबत झालेल्या अंतिम सामन्यात विजय चौधरी विजयी ठरला. महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा विजय हा ४१ वा कुस्तीपटू ठरला आहे. 

Dec 28, 2014, 10:32 PM IST