kerala crime

समजावून सुद्धा प्रियकरासोबत पळाली मुलगी; नैराश्यात गेलेल्या आई वडिलांनी संपवलं आयुष्य

Kerala Crime News : केरळमध्ये एका दाम्पत्याने मुलीच्या कृत्यामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर हे दाम्पत्य नैराश्यात होते.

Feb 19, 2024, 08:52 AM IST

BMW कार अन् 15 एकर जमीन न दिल्याने मोडलं लग्न, डॉक्टर तरुणीने नैराश्यातून केली आत्महत्या

Kerala Doctor Suicide : केरळमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Dec 7, 2023, 03:25 PM IST

ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, मुख्यमंत्र्यांनी केला हस्तक्षेप आणि...

Kerala Girl Kidnapped:  मुलींच्या पालकांना अपहरणकर्त्यांकडून आणखी एक खंडणीचा कॉल आला होता, असे वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे. 

Nov 28, 2023, 10:10 AM IST

बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक

Crime News : कोची पोलिसांनी महिलेची वेषभूषा करून महिलांच्या वॉशरूममधून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाला अटक केली आहे. आरोपी 23 वर्षीय तरुण बुरखा घालून मॉलमध्ये शिरला होता आणि मोबाईलद्वारे महिलांचे व्हिडीओ शूट करत होता.

Aug 18, 2023, 07:45 AM IST