IND vs PAK: कश्मिर मुद्द्यावर इमरान खानचा मोठा खुलासा; भारताच्या अटी पाकिस्तानला मान्य होत्या, पण...
Imran Khan News: 2019 साली ऑगस्टमध्ये काश्मीरचा (Kashmir Issue) विशेष दर्जा संपुष्टात आणण्याचा भारताचा निर्णय असूनही पाकिस्तान भारतासोबत पुढं गेल्याचं इमरान खान यांनी म्हटलं आहे.
Jun 21, 2023, 08:45 PM ISTShehbaz Sharif : "भारताविरोधात तीन युद्ध लढल्याने..."; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान
Shehbaz Sharif on India-Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 'अल अरबिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना दोन महत्त्वाची विधानं केली आहेत.
Jan 17, 2023, 08:31 AM ISTकश्मीर पाकिस्तानला द्यायचं का? MPPSC ने विचारलेल्या प्रश्नाने उडाला गोंधळ
असा वादग्रस्त प्रश्न विचारल्यानंतर पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या आयोगातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Jun 22, 2022, 03:56 PM ISTPakistan PM शहबाज शरीफ यांनी PM मोदींचे मानले आभार, काश्मीरवर दिलं हे वक्तव्य
शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
Apr 12, 2022, 05:01 PM ISTVideo | Mohan Bhagwat | 'देशाच्या सीमेवर सज्जता हवी, तालिबानचा धोका वाढतोय'
Nagpur RSS Chief On OTT Platform, Border And Kashmir Issue
Oct 15, 2021, 11:25 PM ISTअमित शाहांचा पाकिस्तानला इशारा, पाकिस्तानने मर्यादेत राहावे, अन्यथा
काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायांसाठी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला चढवला.
Oct 14, 2021, 08:19 PM ISTतालिबानी नेत्याची Masood ने घेतली भेट, भारतावर हल्ल्यासाठी मागितली मदत
मसूद अजहर (Masood Azhar) ने तालिबानी (Taliban) नेता मुल्ला बरादर (Mullah Baradar) ची भेट घेतली आहे. ही मुलाखत 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान झाली. ही बैठक ISI ने ठरवली होती.
Aug 27, 2021, 08:08 PM ISTकाश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेने मध्यस्ती करावी.. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मागणी
PAKISTAN IMRAN KHAN SEEKS US INTERVENTION ON KASHMIR ISSUE
Jun 22, 2021, 09:50 AM ISTकाश्मीरच्या मुद्द्यावर फ्रान्सकडून भारताचं समर्थन, चीनला स्पष्ट शब्दात इशारा
काश्मीरच्या मुद्यावर फ्रान्सने भारताचे उघड समर्थन केले आहे.
Jan 8, 2021, 10:53 AM ISTकाश्मीर प्रश्नावर मोदी - जिनपिंग यांच्यात चर्चा नाही - परराष्ट्र सचिव
पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात तब्बल ९० मिनिटे चर्चा.
Oct 12, 2019, 05:44 PM IST'इम्रान खान दहशतवाद्यांच्या हातातील बाहुलं'; कैफचा निशाणा
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे.
Oct 7, 2019, 08:10 PM ISTपाकिस्तान पुन्हा तोंडघशी, भारताने ठणकावले कोणाचा हस्तक्षेप नको !
मानवाधिकार आयोगासमोर काश्मीरविषयी प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न फसला.
Sep 20, 2019, 08:14 AM ISTजिनिव्हा | पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना उपरती
जिनिव्हा | पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना उपरती
Sep 11, 2019, 09:10 AM ISTकाश्मीर प्रश्न | राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव
काश्मीर प्रश्न | राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव
Sep 10, 2019, 12:30 PM IST