पाकिस्तानात अल्पसंख्यांवरील अत्याचार, भारतीय शिष्टमंडळाचे प्रत्युत्तर
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अंतर्गत प्रश्न उपस्थित करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे.
Sep 4, 2019, 12:04 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर राहुल गांधींची पाकिस्तानवर टीका
राहुल गांधी यांच्याकडून सरकारच्या भूमिकेचं समर्थन
Aug 28, 2019, 12:19 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा कुरापती, कमांडों एलओसीजवळ
काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती सुरू केल्या आहेत.
Aug 27, 2019, 11:11 PM ISTपंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट
मोदींच्या फोननंतर ट्रम्प यांची पाकिस्तानला तंबी
Aug 20, 2019, 01:41 PM ISTमोदी-ट्रम्प यांच्यात काश्मीर मुद्द्यावर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.
Aug 19, 2019, 09:18 PM ISTचीनने उचलला काश्मीरचा मुद्दा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं केलं गप्प
परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला दिलं चोख उत्तर
Aug 13, 2019, 12:07 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया
काश्मीरमधील कलम ३५ अ हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे.
Aug 5, 2019, 05:15 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर 'दंगल गर्ल' झायरा म्हणाली
जाणून घ्या जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यांवर झायराच्या प्रतिक्रिया
Aug 5, 2019, 01:08 PM ISTअॅक्शनमध्ये गृहमंत्री अमित शहा, काश्मीरच्या मुद्द्यावर बोलावली महत्त्वाची बैठक
गृहमंत्री अमित शहा अॅक्शनमध्ये
Jun 4, 2019, 03:38 PM ISTशिवसेनेचा नवा नारा, आधी काश्मीर नंतर मंदिर
शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूरात सूर मिसळल्याचे दिसत आहे.
Feb 23, 2019, 12:18 PM ISTभाजपने जम्मू काश्मीरमधून इंग्रजांप्रमाणे गाशा गुंडाळला: शिवसेना
'पाकडय़ांची घुसखोरी आणि हल्ले वाढले. युद्ध न करताही सैनिकांचे बलिदान वाढले. हे सर्व रोखणे व राज्य करणे कठीण होऊन बसले तेव्हा सर्व खापर मेहबुबा मुफ्तींवर फोडून भाजपने गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही याच पद्धतीने देश सोडला होता.'
Jun 21, 2018, 08:19 AM IST'विद्यमान सरकारकडून काश्मीर प्रश्नाचा काँग्रेस, नेहरूंपेक्षाही अधिक चुथडा'
' रमजानचे रोजे पाळणारे आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे'
Jun 16, 2018, 08:23 AM ISTकाश्मीर प्रश्न भारत-पाकिस्ताननं चर्चेने सोडवावा - चीन
काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्ताननं चर्चेने सोडवावा असं आवाहन चीननं दोन्ही देशांना केलाय. या मुद्याची दखल संयुक्त राष्ट्राने घ्यावी या इस्लामिक सहकार्य संघटना अर्थात ओआयसीची मागणीही चीनने फेटाळून लावलीय.
Sep 23, 2017, 09:17 AM ISTटेररिस्तान आहे पाकिस्तान, आम्हाला शिकवू नका! भारताचा पलटवार
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेत काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. त्याना आता भारताने पलटवार दिला आहे.
Sep 22, 2017, 10:09 AM ISTमोदींनी मांडलेल्या गांधी विचाराने आम्हीच काय, देशही निःशब्द - शिवसेना
१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवर शिवसेनेने पंतप्रधानांना चांगला चिमटा काढला आहे. इतकेच नाहीतर अनेक मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे. खासकरून काश्मीरच्या आणि जातीच्या मुद्द्यांवरून सेनेने मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते, असा टोलाही सेनेने मोदींना लगावला आहे.
Aug 16, 2017, 09:21 AM IST