Karnataka Result: कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात...
Mallikarjun Kharge On Karnataka CM: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.
May 13, 2023, 04:24 PM ISTKarnataka Election 2023 : 'द्वेषावर प्रेमाने विजय मिळवला...' विजयानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटकमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला असून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
May 13, 2023, 03:00 PM IST
काँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; 'फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही - शरद पवार
Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकप्रमाणे देशातही भाजपला धडा शिकवला जाईल असं पवार म्हणाले. बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे, भाजपचा सपशेल पराभव झालाय असं पवार म्हणाले. फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसले आहे, असे पवार म्हणाले.
May 13, 2023, 02:38 PM ISTKarnataka : काँग्रेस विजयानंतर राजकीय घडामोडींना वेग; सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्लीला बोलवले
Karnataka Election Result : कर्नाटकात सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आणि भाजपला पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे काँग्रेसच्या बाजुने निकाल लागणार हे स्पष्ट झाले. दरम्यान, कर्नाटकात ऑपरेशन लोटस रोखण्यासाठी काँग्रेस आतापासूनच सावध झालीय. ऑपरेशन कमळ रोखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी रणनीती आखली आहे.
May 13, 2023, 02:17 PM ISTKarnataka Election Result : सुषमा अंधारे म्हणाल्या, 'पप्पू पास नाही, तर तो सगळ्यांचा...'
Sushma Andhare on Karnataka Election Result : भाजप जेव्हा अपयशी ठरते, त्यावेळी ते धर्माचा आधार घेते. या निवडणुकीत हनुमानाचा आधार घेतला. महाराष्ट्रातील कटकारस्थान रेशीमबागेतून होतात. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता सांगत आहेत, तर सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे फडणवीस यांचा हस्तक्षेप गैर लागू होता असे सांगत आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केली.
May 13, 2023, 01:42 PM ISTकाँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan on Karnataka Election Result : कर्नाटक निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या निवडणुकीत जनता दल (एस) यांची 5 टक्के मते घटली. त्याचा फायदा थेट काँग्रेस पक्षाला झाला आहे. धार्मिक मुद्दे घेत भाजपने प्रचार केला. बजरंगीबली प्रचार केला. त्याला जनतेने भीक घातली नाही, असे चव्हाण म्हणाले.
May 13, 2023, 12:43 PM ISTKarnataka Election Result : बेळगाव मराठी भाषिक पट्ट्यात पाहा कोण आघाडीवर, कोणाला बसला मोठा फटका?
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसने (Congress) 118 अधिक जागांवर आघाडीवर घेतली आहे. तर भाजप (BJP) 75 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसने (JD(S) 24 जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, काँग्रेस 115 हून अधिक जागांवर आघाडीवर असून राज्यातील बहुमताचा आकडा 113 आहे.
May 13, 2023, 11:59 AM ISTKarnataka Result : काँग्रेसचा कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार, यांना मिळणार संधी
Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार केला आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 73 जागांवर आणि जेडीएसने 29 जागांवर तर अन्य 5 जणांनी आघाडी घेतली आहे.
May 13, 2023, 10:50 AM ISTKarnataka Result 2023 | कर्नाटकात 2013, 2018 मध्ये नेमकी काय राजकीय परिस्थिती होती? पाहा आकडेवारी
Karnataka Result 2023 Comparision Of 2013 And 2018
May 13, 2023, 10:05 AM ISTकर्नाटक निकालापूर्वी प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडे
Priyanka Gandhi bows to Hanuman : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता असताना आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगीबली (हनुमान) यांचा मुद्दा आघाडीवर राहिला.
May 13, 2023, 10:03 AM ISTKarnataka Result 2023 | काँग्रेसची मुसंडी, पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Karnataka Result 2023 Celebration Begins At Congress Party office
May 13, 2023, 10:00 AM ISTKarnataka Result 2023 | आणखी काय उरलंय? कर्नाटकमध्ये काँग्रेसची लक्षवेधी आघाडी, विरोधकांना धास्ती
Karnataka Result 2023 Trend Belgaum And Khanapur
May 13, 2023, 09:55 AM ISTKarnataka Result 2023 | भाजपचे प्रमुख चेहरे पक्षाला तारणार की काँग्रेस विरोधकांचा डाव उधळणार?
Karnataka Result 2023 Trend Congress Strong Comeback
May 13, 2023, 09:50 AM ISTKarnataka Result 2023 | काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर, पाहा आघाडीवर कोण
Karnataka Result 2023 Trend Congress Leads
May 13, 2023, 09:45 AM ISTKarnataka मतमोजणी सुरु असतानाच, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु, सिद्धरामय्या यांच्या मुलाने केली 'ही' मागणी
Yathindra Siddaramaiah on Karnataka Election Result : कर्नाटक निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिसत आहे. बेळगावातही काँग्रेसच आघाडीवर आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना पक्ष कार्यालयात येण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी मोठे विधान केले आहे.
May 13, 2023, 09:43 AM IST